कॉक्रोच जनता पार्टीच्या लोकांनी विविध शाळांमध्ये जाऊन तेथील सुविधांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मात्र त्यासाठी पत्करलेला मार्ग दंबगशाहीचा आहे, अशी लोकभावना आहे.
मुख्याध्यापकांना ओरडणे, अधिकाऱ्यांना फैलावर घेणे यामुळे लोकांमध्ये एक रोष आहे. राजस्थानात त्यातून कॉक्रोच पार्टीच्या लोकांना स्थानिकांनी हुसकावून लावले.
कॉक्रोच जनता पार्टीच्या लोकांनी विविध शाळांमध्ये जाऊन तेथील सुविधांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मात्र त्यासाठी पत्करलेला मार्ग दंबगशाहीचा आहे, अशी लोकभावना आहे. मुख्याध्यापकांना ओरडणे, अधिकाऱ्यांना फैलावर घेणे यामुळे लोकांमध्ये एक रोष आहे. राजस्थानात त्यातून कॉक्रोच पार्टीच्या लोकांना स्थानिकांनी हुसकावून लावले.

