गेली काही वर्षे सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाने मराठ्यांच्या पदरी खरोखर काय दिलं हा प्रश्न आहे. प्रत्येक वर्षी मनोज जरांगे आंदोलन करतात, माघार घेतात, त्यातून साध्य काय होते?
आता तर कंत्राटदारांचे हित जपण्यासाठी आंदोलन केले गेले आहे, असे आरोप होऊ लागलेत. कोण करणार याची शहानिशा?
गेली काही वर्षे सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाने मराठ्यांच्या पदरी खरोखर काय दिलं हा प्रश्न आहे. प्रत्येक वर्षी मनोज जरांगे आंदोलन करतात, माघार घेतात, त्यातून साध्य काय होते? आता तर कंत्राटदारांचे हित जपण्यासाठी आंदोलन केले गेले आहे, असे आरोप होऊ लागलेत. कोण करणार याची शहानिशा?

