Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
राहुल गांधींचे सोनिया गांधींना 'पेलेट गन' मधून कव्हर फायर

राहुल गांधींचे सोनिया गांधींना 'पेलेट गन' मधून कव्हर फायर

५ ऑगस्टला सोनिया गांधींनी वंदे मातरम हे संपूर्ण गीत गाण्यास विरोध केल्यानंतर देशातील राजकारण पेटले. सोनिया गांधी यांची ती चूक होती पण त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न काँग्रेसने विविध मार्गांनी केला.

राहुल गांधी हे जंतर मंतर आंदोलनातील एका जखमी युवकाला न्याय देण्यासाठी दिल्लीत ठिय्या धरून होते, तो त्याचाच एक भाग.

५ ऑगस्टला सोनिया गांधींनी वंदे मातरम हे संपूर्ण गीत गाण्यास विरोध केल्यानंतर देशातील राजकारण पेटले. सोनिया गांधी यांची ती चूक होती पण त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न काँग्रेसने विविध मार्गांनी केला. राहुल गांधी हे जंतर मंतर आंदोलनातील एका जखमी युवकाला न्याय देण्यासाठी दिल्लीत ठिय्या धरून होते, तो त्याचाच एक भाग.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka