Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
उद्धव ठाकरे राम रंगी रंगले !

उद्धव ठाकरे राम रंगी रंगले !

उद्धव ठाकरे यांनी दादरच्या हनुमान मंदिरापासून एक आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. तिथे ते रामरक्षा म्हणणार आहेत.

हे आंदोलन राज्यव्यापी करणार आहेत.

राम मंदिरातील घोटाळ्याविरोधात त्यांचे हे आंदोलन आहे. पण त्यांनी अचानक श्रीरामाबद्दल ही आस्था दाखविल्यामुळे आश्चर्य व्यक्त होते आहे.

Uddhav Thackeray has announced the launch of a protest movement from the Hanuman Temple in Dadar. As part of the campaign, he will recite the Ram Raksha Stotra. He plans to take this movement across Maharashtra. The protest is aimed at raising allegations of irregularities in matters related to the Ram Temple. However, his sudden display of devotion toward Lord Ram has come as a surprise and has sparked widespread curiosity and discussion.

- Advertisement -

हे आंदोलन राज्यव्यापी करणार आहेत. राम मंदिरातील घोटाळ्याविरोधात त्यांचे हे आंदोलन आहे. पण त्यांनी अचानक श्रीरामाबद्दल ही आस्था दाखविल्यामुळे आश्चर्य व्यक्त होते आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka