Monday, 17 Jun, 12.50 pm News 18 लोकमत

होम
पावसाळ्यात घ्या तब्येतीची काळजी! आहारात खा 'हे' पदार्थ

पावसाळा आला तब्येत सांभाळा, असं म्हणतात. या पावसाळ्यात तुम्ही तुमच्या आहाराची काळजी घ्या

पावसाळ्यात अनेकदा आजाराला तोंड द्यावं लागतं. तेव्हा तुम्ही सुका मेवा खा. खजूर, बदाम, आक्रोड खाण्यानं तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

पावसाळ्यात खोकला झाला की मध, आलं खा.

आहारात रोज फळं असावीत. पावसाळ्यात मिळणारी फळं शक्यतो खावीत.

जेवणात जास्तीत जास्त हळदीचा वापर करा. त्यानं रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

पावसाळ्यात गरम पाणी पिणं गरजेचं असतं.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: News18 Lokmat
Top