Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्या कारला अपघात.

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्या कारला अपघात.

मुंबई: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांच्या कारला BEST बसने पाठी मागून धडक दिली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जखमी झाले नाही. जुहू परिसरात हा अपघात झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

ऐश्वर्या राय बच्चन ही कारमधून प्रवास करत असताना BEST बसने पाठीमागून धडक दिली. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. परंतु ऐश्वर्याच्या कारचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. अद्याप अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही. अपघातानंतर वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka