Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
धक्कादायक! नवऱ्याने बेडरूमध्ये लावला छुपा कॅमेरा अन् पत्नीचा मित्र.

धक्कादायक! नवऱ्याने बेडरूमध्ये लावला छुपा कॅमेरा अन् पत्नीचा मित्र.

मुंबई : पत्नीच्या अनैतिक संबंधांचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केल्याचा खळबळजनक प्रकार डोंबिवलीमध्ये घडला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

डोंबिवलीच्या आजदेगाव परिसरामध्ये राहात असलेल्या पत्नीचे (वय ३५) अनैतिक संबंध असल्याचा संशय मागच्या पतीला होता. आपण कामावर गेल्यावर पत्नी काय करते? हे पतीला पाहायचे होते. त्यामुळे त्याने घराच्या बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावले होते. 15 दिवसांपूर्वी पत्नीचा मित्र घरी आला आणि दोघांमध्ये शारिरिक संबंध झाले. पत्नीच्या आणि तिच्या मित्राच्या शारिरिक संबंधांचे शुटिंग छुप्या कॅमेरामध्ये झाले. महिलेच्या पतीने हा व्हिडिओ पाहिला आणि त्याचा राग अनावर झाला. यानंतर दोघांमध्ये कडाक्याचं भांडणही झाले.

पत्नी आणि तिच्या मित्राची बदनामी करण्यासाठी छुप्या कॅमेराने केलेले शुटिंग पतीने सोशल मीडियावर अपलोड केले. पत्नीला हे समजल्यानंतर तिने थेट मानपाडा पोलिस स्टेशन गाठले आणि पतीची तक्रार केली. यानंतर पोलिसांनी पतीविरोधात विनयभंगाचा तसेच समाजात बदनामी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप गोरे तपास करत आहेत.

संतापजनक! शिक्षकानं आधी विद्यार्थिनीला अश्लील व्हिडीओ दाखवला अन्…

पोलिस पत्नीचे अनैतिक संबंध अन् पाच जणांचा मृत्यू; सुसाईड नोट मिळाली…

वहिनी आणि दिराचे अनैतिक संबंध! नवऱ्याला चहा द्यायची अन्…

अनैतिक संबंध! मध्यरात्री पत्नी बेपत्ता झाली अन् एका कॉल आला…

विवाहित महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे पत्नीला समजले अन्…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka