Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
डॉक्टरचे महिलेशी अश्लील चाळे; व्हिडिओ व्हायरल नंतर एकच खळबळ.

डॉक्टरचे महिलेशी अश्लील चाळे; व्हिडिओ व्हायरल नंतर एकच खळबळ.

बुलढाणा: चिखली शहरातील एका प्रख्यात डॉक्टरचा महिलेशी अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. एका नामांकित रुग्णालयाच्या डॉक्टरने आपल्याच केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असताना महिलेशी अश्लील चाळे करताना या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

पोलिसात कुठेही तक्रार दाखल झाली नसून, रुग्णालयात काम करणाऱ्या व व्हिडिओ व्हायरल झालेल्या महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टरच्या रुग्णालयात जाऊन गोंधळ घातला आहे. संबंधित डॉक्टर रुग्णालयाला कुलूप ठोकून फरार झालेला आहे. परिसरात चर्चांना उधाण आले आहे.

The post डॉक्टरचे महिलेशी अश्लील चाळे; व्हिडिओ व्हायरल नंतर एकच खळबळ… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka