Dailyhunt
गर्भवती बहिणीला घेऊन घरी निघालेला भावंडांचा हृदयद्रावक शेवट.

गर्भवती बहिणीला घेऊन घरी निघालेला भावंडांचा हृदयद्रावक शेवट.

त्रपती संभाजीनगर : गर्भवती असलेल्या बहिणीला घेऊन घरी निघालेला भावासह बहिणीचाही अपघाती मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

एक भाऊ पाच महिन्यांच्या गर्भवती बहिणीला दुचाकीवर बसून घरी घेऊन चालला होता. पण, पाठीमागून वेगात आलेल्या आयशर टेम्पोने दुचाकीला जोरात धडक दिली. याघटनेत दोघे बहीण-भाऊ तब्बल 20 फूट हवेत फेकले गेले. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. हा भीषण अपघात शुक्रवारी दुपारी चार वाजता ईसारवाडी फाट्याजवळ घडला आहे.

सिराज निजाम शेख आणि नमेरा बेगम साबेर शेख अशी मृत भावंडांची नावे आहेत. अपघातात दोघे गंभीर जखमी झाले होते. यानंतर त्यांनी घाटीतील अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा रात्री मृत्यू झाला. दोन्हीही मुलांनी सोबतच जगाचा निरोप घेतल्याने आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे.

हृदयद्रावक! अविनाश घरात एकटाच अभ्यास करत बसला होता अन्…

हृदयद्रावक! माहेरवरून परतताना आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू…

हृदयद्रावक Video: वडिलांच्या मिठीतच सोडला प्राण…

हृदयद्रावक! चूक कोणाची? आई मला जगायचं गं…

हृदयद्रावक! आईने नऊ महिन्यांच्या चिमुकलीला दिला गळफास अन्…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

The post गर्भवती बहिणीला घेऊन घरी निघालेला भावंडांचा हृदयद्रावक शेवट… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka