Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे जिल्ह्यातील युवती अन् नांदेडमधील युवक; शरीरसंबंधानंतर युवतीला सोडून पळाला.

पुणे जिल्ह्यातील युवती अन् नांदेडमधील युवक; शरीरसंबंधानंतर युवतीला सोडून पळाला.

पुणे: नांदेडमधील युवक आणि पुणे जिल्ह्यातील युवतीचे सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. युवती भेटण्यासाठी त्याला हदगावला गेली. युवकाने लग्नाचं अमिष दाखवत तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवल्यानंतर युवतीला रस्त्यावर सोडून आरोपी पासार झाला.

या घटनेनंतर युवतीने तामसा पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

फक्त पोलिसांसाठी! 'सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!'

युवतीच्या तक्रारीनंतर आरोपी बाळू पऊळ या युवकावर लैंगिक अत्याचारासह ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी बाळू पऊळ याच्यावर पोक्सो कायद्याखाली आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळू पऊळ या आरोपीची पुणे जिल्ह्यातील एका युवतीशी सोशल मीडियावर ओळख झाली. पुढे ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. आरोपीने तिला लग्नाचे आश्वासन दिले. युवती हदगाव तालुक्यातील बन चिंचोली येथे आरोपीला भेटण्यासाठी गेली. आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि तिला रस्त्यावर सोडून पसार झाला. शेवटी ती तामसा पोलीस ठाण्यात पोहचून तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारे पोलीसांनी आरोपी बाळू पऊळ याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलमांनुसार लैंगिक अत्याचारासह ॲट्रोसिटीच्या अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

प्रियकरासोबत आयटी युवतीचे ब्रेकअप अन् पुन्हा तो म्हणू लागला…

पुणे! नवऱ्याच्या अनैतिक संबंध अन् त्याच्या मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

पुणे! MBBSच्या विद्यार्थ्याने चिठ्ठी लिहून घेतला जगाचा निरोप; भावनिक चिठ्ठी..

पुणे! दाजीने केला घटस्फोटित मेव्हणीच्या प्रेमाला विरोध अन् नको ते घडलं…

पुणे शहरातील लॉज मालकांना आणि लॉजवर जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी…

पुणे! आईने स्वतःचं प्रेमप्रकरण लपविण्यासाठी प्रियकराला मुलीसोबत ठेवायला लावले अनैतिक संबंध…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka