Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे! नवऱ्याच्या अनैतिक संबंध अन् त्याच्या मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या.

पुणे! नवऱ्याच्या अनैतिक संबंध अन् त्याच्या मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या.

पुणे : नवऱ्याच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

माधुरी विकास कोकणे असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती विकास कोकणे आणि नवऱ्याची मैत्रीण अर्चना अहिरे हिच्या विरोधात पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत विवाहितेच्या भावाने भारती पोलीस ठाण्यात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

माधुरी आणि विकासचा विवाह काही वर्षापूर्वी झाला होता. मात्र विकासच्या विवाहबाह्य संबंधामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होते. प्रेयसीच्या सांगण्यावरून विकास पत्नीवर मानसिक आणि शारीरिक अत्याचार करत होता, या अत्याचाराला कंटाळून माधुरीने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

www.puneganpati.com

पुणे! MBBSच्या विद्यार्थ्याने चिठ्ठी लिहून घेतला जगाचा निरोप; भावनिक चिठ्ठी..

पुणे! पिंपरी-चिंचवडमध्ये युवतीची सपासप वार करून भररस्त्यात परप्रांतीयांनी केला खून…

पुणे! आईने स्वतःचं प्रेमप्रकरण लपविण्यासाठी प्रियकराला मुलीसोबत ठेवायला लावले अनैतिक संबंध…

पुणे! पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा; अनैतिक संबध…

पुणे शहरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्रानेच केली मित्राची हत्या…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka