मुंबई : राज्यात तब्बल 17 हजार 471 पदांची पोलिस भरती करण्यात आहे. पोलिस भरती 100 टक्के करण्यास वित्त विभागाने मंजुरी दिली असून, इतर विभागांना फक्त 50 टक्के पदांची भरती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
पोलिस शिपायाची परीक्षा एजन्सीकडे दिली असून यात अनुचित प्रकार होऊ नये म्हणून जॅमर बसवण्याचा प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्यात येणार आहे. यासाठी सायबर प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत असून यामध्ये सोशल मीडिया साईट,गेम सॉफ्टवेअरचा अंतर्भाव केला जाणार आहे. सायबर गुन्ह्याचे प्रमाण कमी करण्यासाठी ठोस पावले उचलण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले होते.
अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्या…
पोलिस भरतीबाबतची सविस्तर माहिती www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी. उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करु शकत नाही. उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास, उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
राज्यात होणार 23 हजार 628 पोलिस शिपयांची पदभरती: गृहमंत्री
मुंबई पोलिस दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती; गृह खात्याचा निर्णय…
कंत्राटी पोलिस भरतीबाबत गृहमंत्र्यांनी विधानपरिषदेत सांगितलं की…
मुंबईत होणार कंत्राटी पोलिसांची भरती; सरकारच्या निर्णयाला विरोध…
पुणे जिल्ह्यात पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीची आत्महत्या…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
The post राज्यात 17471 पोलिसांची होणार भरती… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

