Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
राज्यातील बड्या IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा नावे.

राज्यातील बड्या IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा नावे.

मुंबई : राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे वादग्रस्त अधिकारी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांचीही बदली करण्यात आली आहे.

त्यांना सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नेमण्यात आले.

देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे सूत्रे हातात घेतल्यापासून कॅबिनेट बैठकीच्या दिवशी वा आसपास आठ-दहा अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी होतात. गेल्या आठवड्यात दोनदा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. आता आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गृह खात्यात मोठे फेरबदल झाले असून ९ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

 Buy Maharashtrache Dada Book

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

पाहा बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांची नावे…

अ. क्र.अधिकारी नावविद्यमान पदस्थापनाबदलीने पदस्थापना
तुषार दोशीपोलीस अधीक्षक, सातारापोलीस अधीक्षक, सांगली
निखिल पिंगळेपोलीस उप आयुक्त, पुणेपोलीस अधीक्षक, सातारा
संदीप घुगेपोलीस अधीक्षक, सांगलीपोलीस आयुक्त, सुरक्षा, राज्य गुप्तवार्ता विभाग, पुणे
योगेश गुप्तापोलीस अधीक्षक, कोल्हापूरपोलीस उप महानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र (to hold charge)
निलोत्पलपोलीस अधीक्षक, गडचिरोलीपोलीस अधीक्षक, कोल्हापूर
एम. रमेशअप्पर पोलीस अधीक्षक, गडचिरोलीपोलीस अधीक्षक, गडचिरोली
महेश्वर रेड्डीपोलीस अधीक्षक, जळगावपोलीस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे
श्रीकांत धिवरेपोलीस अधीक्षक, धुळेपोलीस अधीक्षक, जळगाव
राजकुमार शिंदेपोलीस उप आयुक्त, पुणेपोलीस अधीक्षक, वाशीम
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka