(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)डॉ. धर्मराज बांगर हे गेल्या १३ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. पोलिस दलात काम करत असताना त्यांनी विविध कारवाया केल्या आहेत. पण, पोलिस दलात सहभागी होण्यापूर्वी ते डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करत होते.