Dailyhunt
वहिनीच्या प्रेमात आंधळा झाला दीर अन् नवऱ्याला समजताच.

वहिनीच्या प्रेमात आंधळा झाला दीर अन् नवऱ्याला समजताच.

खनौ (उत्तर प्रदेश): वहिनीच्या प्रेमात आंधळा झालेल्या दिराने चुलत भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना द्वारका जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

वीरमदे सिंह जाडेजा (वय 30) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. चुलत भाऊ चंद्रसिंह जाडेजा यानेच त्याची हत्या केली. ही घटना गुजरातच्या द्वारका जिल्ह्यातील कल्याणपूर तालुक्याच्या खिजदाद गावात घडली आहे. चंद्रसिंह याने डोक्यावर वार करत वीरमदे सिंह जाडेजाची हत्या केली.

वीरमदे सिंह जाडेजा याचे चंद्रसिंह याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. याबाबतची माहिती चंद्रसिंह याला मिळाली होती. यानंतर त्याने वीरमदे याला आपल्या वाडीत बोलावले. त्याठिकाणी चंद्रसिंह याने त्याच्या डोक्यावर वार करत त्याची हत्या केली. आरोपी आणि मृत दोन्ही चुलत भाऊ होते.

दरम्यान, हत्येच्या घटनेनंतर वीरमदे याचा मोठा भाऊ संजय सिंह जाडेजाने कल्याणपूर पोलीस ठाण्यात चंद्रसिंहविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसाने पत्नीला केला मेसेज; 'वहिनी तुम्ही खूप हॉट…' अन् रंगेहात सापडला…

पोलिस अधिकाऱ्याला वहिनीसोबत रोमान्स करताना रंगेहाथ पकडले अन्…

दिराने वहिनीला ओढलं प्रेमाच्या जाळ्यात अन् एक रात्री…

दिराचे वहिनीसोबत सुरू होते अनैतिक संबंध भावाला समजले अन् पुढे…

धक्कादायक! वहिनीने मध्यरात्रीच्या सुमारास दिराला बेडरुममध्ये बोलावलं अन्…

The post वहिनीच्या प्रेमात आंधळा झाला दीर अन् नवऱ्याला समजताच… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka