Dailyhunt
वहिनीसोबत प्रेमसंबंध आणि अनैतिक संबंध अन् एकदा.

वहिनीसोबत प्रेमसंबंध आणि अनैतिक संबंध अन् एकदा.

खनौ (उत्तर प्रदेश) : वहिणीसोबत असलेले प्रेमसंबंध आणि अनैतिक संबंधातून मोठ्या भावाने आपल्या सख्ख्या धाकट्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिंकू आणि विकी दोघे मोठे भाऊ एकत्र राहात होते. रिंकूच्या पत्नीचे विकीशी अनैतिक संबंध असल्याचे रिंकूला कळले. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला होता. शिवाय, काही दिवसांपूर्वी आपल्या पत्नीला आणि भावाला रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर त्याने आपल्या पत्नीला माहेरी पाठवून दिले आणि नंतर त्याने आपल्या भावाची हत्या केली.

मेरठमधल्या ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन हद्दीतल्या सुपरटेक ग्रीन व्हिलेज सोसायटीमध्ये हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी विकीच्या हत्येचे गूढ उकलण्यात यश आले आहे. पोलिसांनी इमारतीचे सीसीटीव्ही फूटेज आणि कॉल डिटेल्स तपासले असता भाऊ रिंकू यानेच विकीची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

The post वहिनीसोबत प्रेमसंबंध आणि अनैतिक संबंध अन् एकदा… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka