पुणे : पिरंगुट (ता. मुळशी) घाटात भरधाव टेम्पोने अनेक वाहनांना धडक देत अनेकांना चिरडल्याची घटना घडली आहे. संबंधित घटनेचा थरारक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
कोलाड-पुणे महामार्गावर पिरंगुट घाटात भीषण अपघात झाला आहे.
दरम्यान, पिरंगुट घाटात अवजड वाहनांच्या अपघातांची मालिकाच सुरू आहे. उतारावर अपघात रोखण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख यांनी त्वरित पाहणी करून तातडीने उपाययोजना अंमलात आणाव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
The post Video: पिरंगुट घाटात भरधाव टेम्पोने अनेकांना चिरडले… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

