संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)पोलिस अधिकारी अनिकेत पोटे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील नारायण गावमधील. प्राथमिक शिक्षण गावात घेतल्यानंतर पुढे उच्च शिक्षण घेत पोलिस दलात दाखल झाले.
शिक्षणाची आवड असल्यामुळे त्यांनी विविध पदव्या मिळवल्या असून, पुढेही त्यांचे शिक्षण सुरू आहे. पोलिस दलातील धावपळीच्या आणि ताणतणावाच्या वातावरणतही त्यांनी आरोग्य आणि अनेक छंद जोपसले आहेत. पोलिस दलात आल्याचे समाधान असल्याचे ते मनापासून सांगतात. एआयच्या मदतीने त्यांची तयार केलेली मुलाखत पुढीलप्रमाणे….
दरम्यान, पोलिसकाकाच्या वतीने अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती पुस्तक/वेबसाईटच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आल्या आहेत. पोलिसकाका पुस्तकाचे प्रकाशन मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखतींवर आधारीत ‘पोलिस अधिकारी व्हायचंय?’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले असून, संबंधित पुस्तकाला मोठी मागणी आहे.
पोलिस अधिकाऱ्यांसाठी… ‘पोलिस अधिकारी व्हायचंय?’ या पुस्तकामध्ये आपली मुलाखत प्रसिद्ध करायची असल्यास WhatsApp: 93712 69949 या क्रमांकावर संपर्क साधा. आपली मुलाखत पुस्तक, वेबसाईट आणि व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्ध केली जाईल.