मुंबईः आज ३१ डिसेंबर २०२३, वर्षाचा शेवटचा दिवस तसाच शेवटचा दिवस मुंबई पोलिस दलातील. ३३ वर्ष सेवा केलेल्या पोलिस अधिकाऱ्याचा. सेवा निवृत्ती कार्यक्रमात मुंबई पोलिस आयुक्तांसमोर एक पोलिसकाकाच्या पत्नी ने आपल्या पती बद्दल ज्या काही भावना व्यक्त केल्या त्या नक्की ऐकण्यासारख्या आहेत.
पाहा व्हिडिओ…
kashmir
The post Video: पोलिसकाकाच्या पत्नीने व्यक्त केलेल्या भावना नक्कीच ऐकण्यासारख्या…. appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

