Dailyhunt
Video: प्रियकराला अर्धनग्नावस्थेत कसे आणि कुठे लपवले पाहा.

Video: प्रियकराला अर्धनग्नावस्थेत कसे आणि कुठे लपवले पाहा.

वी दिल्लीः प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर तिच्या घरी आला होता. मात्र, प्रेयसीच्या घरचे अचानक आल्यानंतर दोघेही घाबरले. प्रियकराला चक्क पेटीमध्ये बंद करून कुलूप लावले. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एका युवतीने घरात कुणी नसल्याचा फायदा घेत प्रियकराला घरी बोलावले होते. मात्र, काही वेळानंतर तिचे कुटुंबिय घरी आले. घाबरलेल्या प्रेयसीने चक्क पेटीमध्ये प्रियकराला लपवले. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, एक युवती खाली बसली आहे, तिला घरचे कोणी आलेलं का? कोणी आहे का? असे अनेक प्रश्न विचारत आहेत. त्याचवेळी कुटुंबातील महिला मुलीला ओरडत आहेत. मात्र, युवती त्यांना असं काहीच नसल्याचे सांगत आहे. मात्र, शेवटी तो युवक चक्क पेटीमध्ये लपून बसलेला आढळतो. यावेळी त्याला बाहेर यायला सांगतात; तोही बाहेर येतो आणि यावेळी घरात आरडा ओरडा सुरू होतो.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून नेटिझन्स प्रतिक्रिया नोंदवत आहेत. हा व्हिडीओ @gharkekalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक आणि शेअर मिळत आहेत.

विकृती Video: घरकाम करणारी महिला स्वयंपाकात करायची लघवी अन्…

हृदयद्रावक Video! लेकाला वाचवण्यासाठी आई त्याच्या अंगवार पडली, बापाच्या विनवण्या…

Video: विना ड्रायव्हर जळती कार रस्त्यावर लागली धावू अन्…

Video: नवऱ्याने घराला लावला गुप्त कॅमेरा अन् पत्नीचे अनेक प्रियकर…

Video: पोलिसाच्या वर्दीतील फोटो अन् दहा महिला पोलिसांशी ठेवले शारीरिक संबंध…

The post Video: प्रियकराला अर्धनग्नावस्थेत कसे आणि कुठे लपवले पाहा… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka