Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Video: पुणे पोलिसांनी टोळक्याला पळू-पळू मारले; पळती भुई झाली थोडी.

Video: पुणे पोलिसांनी टोळक्याला पळू-पळू मारले; पळती भुई झाली थोडी.

पुणेः पुणे शहरातील बिबवेवाडी मध्ये हत्यार घेऊन धुडगूस घालून फिरणाऱ्या टोळक्यानी डोके वर काढले होते. बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी व तपास पथकाचे प्रमुख पीएसआय अशोक येवले व DB स्टाफ बिबवेवाडी पोलिस ठाणे हद्दीत मध्यरात्री हत्यार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्यांना पळू पळू मारतानाचा सीसीटीव्ही दिसत आहे.

सदर टोळक्यांवर वेगवेगळे गुन्हे दाखल करून हत्यार घेऊन फिरणाऱ्या 20हून अधिक जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. स्थानिकांनी टाळ्या वाजवून पोलिसांनी केलेल्या कारवाईचे स्वागत केले आहे.

The post Video: पुणे पोलिसांनी टोळक्याला पळू-पळू मारले; पळती भुई झाली थोडी… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka