पुणे : पुणे शहरातील हडपसर भागात कोयता गॅंगची दहशतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. कोयता गॅंगने केलेल्या हल्ल्यात एक युवक जखमी झाला आहे.
हडपसरच्या म्हाडा वसाहतीत कोयता टोळीने युवकावर हल्ला केला आहे.
व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, कोयता गॅंगने हल्ला केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला आहे. एका दुचाकीवर तब्बल चार जण बसून पळत जाताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
दांडेकर पूल भागात कोयता गँगची दहशत.
Video: पुणे शहरात कोयता गॅंगने काढले पुन्हा डोके वर.
बापरे! हसला म्हणून कोयत्याने मनगटापासून दोन्ही हाथ छाटले.
बापरे! हसला म्हणून कोयत्याने मनगटापासून दोन्ही हाथ छाटले.
The post Video: पुणे शहरातील कोयता गॅंगच्या दहशतीचा व्हिडीओ व्हायरल… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

