Thursday, 16 Sep, 8.36 pm पोलीसनामा

होम
BMC Recruitment -2021 | बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्ण संधी, दरमहा 25 हजार पगार; जाणून घ्या सविस्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC Recruitment -2021) लवकरच काही वैद्यकीय पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ सल्लागार, कनिष्ठ आहार तज्ञ, ऑप्टोमेट्रिक, ऑडिओलॉटिस्ट, कार्यकारी सहायक पदांसाठी ही भरती (BMC Recruitment -2021) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाइन पद्धतीनं दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2021 आहे.

या पदांसाठी होणार भरती

कनिष्ठ सल्लागार (Junior Consultant), कनिष्ठ आहार तज्ञ (Junior Diet Expert), ऑप्टोमेट्रिक (Optometric), ऑडिओलॉजिस्ट (Audiologist), कार्यकारी सहाय्यक (Executive Assistant)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

कनिष्ठ सल्लागार (Junior Consultant) - लायब्ररी सायन्समधील पदवी असणं आवश्यक. तसेच अनुभव असणं आवश्यक.

कनिष्ठ आहार तज्ञ (Junior Diet Expert) - होम सायन्समध्ये पदवी आणि न्यूट्रिशन किंवा डायटिशिअनमध्ये PG डिप्लोमा आवश्यक.

ऑप्टोमेट्रिक (Optometric) - ऑप्टोमेट्रीमध्ये तीन वर्षाची पदवी आवश्यक.

ऑडिओलॉजिस्ट (Audiologist) - ऑडिओलॉजी किंवा स्पीच थेरपीमध्ये पदवी असणं आवश्यक.

कार्यकारी सहाय्यक (Executive Assistant) - कोणत्याही शाखेतील पदवी आणि टायपिंग आवश्यक.

वेतन

कनिष्ठ सल्लागार (Junior Consultant) - 25000 प्रतिमहिना
कनिष्ठ आहार तज्ञ (Junior Diet Expert) - 25000 प्रतिमहिना
ऑप्टोमेट्रिक (Optometric) - 25000 प्रतिमहिना
ऑडिओलॉजिस्ट (Audiologist) - 25000 प्रतिमहिना
कार्यकारी सहाय्यक (Executive Assistant) - 15000 रुपये प्रतिमहिना

निवड प्रक्रिया

या पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

मुलाखतीचा पत्ता व वेळ

आवक-जावक विभाग, तळमजला, लोकमान्य टिळक नगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय इमारत, सायन, मुंबई - 400022
वेळ - सकाळी 10 वाजता

नोटिफिकेशन पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://drive.google.com/file/d/1fnEqyTE4zc8oPXSpXvTUCpIs1MHkKpTQ/view

ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous

Web Title : BMC Recruitment -2021 | brihan mumbai mahanagarpalika mcgm bmc recruitment 2021 openings for different posts

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

PM Kisan | मोठी खुशखबर ! आता खात्यात येऊ लागतील 'इतके' हजार रुपये, जाणून घ्या

Ajit Pawar | अजित पवारांनी व्यक्त केली मोदी सरकारवर नाराजी, म्हणाले - 'केंद्राने केंद्राचे काम करावं'

Jacqueline Fernandes | मनी लॉन्ड्रिंग केस : जॅकलीन फर्नांडिसची 25 सप्टेंबरला होणार पुन्हा चौकशी, नोरा फतेहीला सुद्धा ईडीने बोलावले

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceNama
Top