Dailyhunt
डायरेक्टर कबीर खानच्या पत्नीनं शेअर केले बिकीनीतले 'BOLD' फोटो !

डायरेक्टर कबीर खानच्या पत्नीनं शेअर केले बिकीनीतले 'BOLD' फोटो !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बजरंगी भाईजानचा डायरेक्टर कबीर खान सध्या फॅमिलीसोबत मालदीवला व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. यावेळी त्याची अ‍ॅक्ट्रेस पत्नी मिनी माथुरचा खूपच बोल्ड अंदाज पहायला मिळाला.

चाहत्यांनाही फोटो खूप आवडले आहे.

खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर कबीर आणि मिनी माथुर 2006 साली विवाहबद्ध झाले होते. त्यांना दोन मुलंही आहेत. मुलाचं नाव विवान खान आणि मुलीचं नाव सान्या खान आहे.

मिनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर मिनी अनेक बॉलिवूड सिनेमात दिसली आहे. याशिवाय तिनं काही वेब सीरीजमध्येही काम केलं आहे. कबीर बद्दल सागंयाचं झालं तो बॉलिवूडमधील प्रसिद्ध डायरेक्टर आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceNama