Political महाराष्ट्र
Political महाराष्ट्र

जलयुक्त शिवार योजनेला क्लीन चिट मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले.

जलयुक्त शिवार योजनेला क्लीन चिट मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले.
  • 36d
  • 0 views
  • 0 shares

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जलयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला क्लीनचिट दिली. त्यामुळे या प्रकरणावरून गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वादावर आता पडदा पडला आहे.

पुढे वाचा
Zee News

मोठी बातमी । एसटी कर्मचाऱ्यांना नवीन वेतनवाढ लागू

मोठी बातमी । एसटी कर्मचाऱ्यांना नवीन वेतनवाढ लागू
  • 3hr
  • 0 views
  • 5 shares

मुंबई : MSRTC Strike : एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने गुडन्यूज दिली आहे. (Good news to ST employees) एसटी कर्मचाऱ्यांना नवीन वेतनवाढ लागू करण्यात आली आहे.

पुढे वाचा
My महानगर
My महानगर

पोलीस उपनिरीक्षकसाठीच्या पुणे, कोल्हापूर केंद्रावरील परीक्षा पुढे ढकलल्या, अवकाळी पावसामुळे MPSC चा निर्णय

पोलीस उपनिरीक्षकसाठीच्या पुणे, कोल्हापूर केंद्रावरील परीक्षा पुढे ढकलल्या, अवकाळी पावसामुळे MPSC चा निर्णय
  • 54m
  • 0 views
  • 21 shares

राज्यात अवकाळी पावसामुळे अनेक कार्यक्रम स्थगित आणि लांबणीवर गेले आहे. या पावसाचा फटका आता लोकसेवा आयोगाच्या परीक्षांवरही बसला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ठरवलेल्या वेळेतील पोलीस उपनिरीक्षकसाठीच्या शारीरिक चाचणी आणि मुलाखतींचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे.

पुढे वाचा

No Internet connection

Link Copied