Advertisement
Dailyhunt Logo
बातमी|व्हिडिओ|व्हायरल
होमन्यूजक्रीडा न्यूज आणि विशेष
अधिक
डेली शेअर
राजनीति
All Hashtags
  • Light mode
    Follow system
    Dark mode
  • Select preferred languages

    • enenglish
    • hihindi
    • mrmarathi
    • gugujarati
    • papunjabi
    • bnbangla
    • knkannada
    • tatamil
    • tetelugu
    • mlmalayalam
    • ororiya
    • ururdu
    • bhbhojpuri
    • nenepali
    • asassamese
    • Play Story
    • App Story
Advertisement
Shivsena Symbol Hearing : निवडणूक आयोगानं चूक केली, आमदार अपात्रतेआधीच. शिवसेना प्रकरणात कपिल सिब्बल यांचा सर्वात मोठा युक्तिवाद!

Shivsena Symbol Hearing : निवडणूक आयोगानं चूक केली, आमदार अपात्रतेआधीच. शिवसेना प्रकरणात कपिल सिब्बल यांचा सर्वात मोठा युक्तिवाद!

Shivsena Symbol And Party : सध्या सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह यावर सुनावणी सुरू आहे. ठाकरे गाटतर्फे ज्येष्ठ वकील कपील सिब्बल हे आपली बाजू मांडत आहेत. ठाकरे गटावर कसा अन्याय झाला, हे कपिल सिब्बल न्यायालयाला पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत.

TV9 Marathi

TV9 Marathi

• 3m ago

LIVE: शिवसेना कोणाची? सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; आमदार अपात्रतेवरही खडाजंगी

LIVE: शिवसेना कोणाची? सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; आमदार अपात्रतेवरही खडाजंगी

नवी दिल्ली: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असून, उद्धव ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल युक्तिवाद करत आहेत. सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर आणि पक्षचिन्हाच्या वादात आयोगाने अवलंबलेल्या दृष्टिकोनावर जोरदार आक्षेप घेतला आहे.

मुंबई तक

मुंबई तक

• 4m ago

SC on Shiv Sena Party and Symbol Case LIVE : शिंदेंसोबत गेलेले त्यावेळचे सगळे आमदार अपात्रच, टेन्शन वाढले, कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद

SC on Shiv Sena Party and Symbol Case LIVE : शिंदेंसोबत गेलेले त्यावेळचे सगळे आमदार अपात्रच, टेन्शन वाढले, कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद

सुप्रीम कोर्टात आज सुनावणी आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हावर ही सुनावणी होणार आहे. कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तीवादाला सुरूवात होईल. दुपारी 2 वाजता ही सुनावणी कोर्टात सुरू झाली. कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार युक्तीवाद कोर्टात केला जात आहे.

TV9 Marathi

TV9 Marathi

• 8m ago

"सोनिया गांधींची चाटूगिरी करताना न्यायालयाचा विसर?"; चित्रा वाघांचा वडेट्टीवारांवर घणाघात

"सोनिया गांधींची चाटूगिरी करताना न्यायालयाचा विसर?"; चित्रा वाघांचा वडेट्टीवारांवर घणाघात

‘वंदे मातरम’ या मुद्द्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्यातील वाद चांगलाच चिघळला आहे. सोनिया गांधी यांना ‘वंदे मातरम’ विषयावरील एक पुस्तक पाठवल्यानंतर वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेला चित्रा वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

• 18m ago

Advertisement
Shiv Sena Symbol Case : शिंदेंसोबत गेलेले त्यावेळचे सगळे आमदार अपात्रच, ठाकरेंच्या वकिलांकडून दहाव्या अनुसूचीचा दाखला, राहुल नार्वेकरांनाही आरसा दाखवला

Shiv Sena Symbol Case : शिंदेंसोबत गेलेले त्यावेळचे सगळे आमदार अपात्रच, ठाकरेंच्या वकिलांकडून दहाव्या अनुसूचीचा दाखला, राहुल नार्वेकरांनाही आरसा दाखवला

Shiv Sena Symbol Verdict Today : दहाव्या अनुसूचीनुसार काही आमदारांनी किंवा खासदारांनी पक्ष सोडला तर ते आपोआप अपात्र ठरतात. जर दोन तृतियांश आमदार किंवा खासदारांनी जर पक्ष सोडला तर ते वेगळ्या पक्षात विलीन करू शकतात.

ABP माझा

ABP माझा

• 21m ago

अभिजीत दीपके यांना रामदास आठवले यांचे पक्षात येण्याचे निमंत्रण;सीजेपी काय निर्णय घेणार?

अभिजीत दीपके यांना रामदास आठवले यांचे पक्षात येण्याचे निमंत्रण;सीजेपी काय निर्णय घेणार?

Image Source:(Internet)नवी दिल्ली : विद्यार्थी आंदोलनातून चर्चेत आलेले सीजेपीचे प्रमुख अभिजीत दीपके यांना आता थेट राजकीय मैदानात उतरण्याचे निमंत्रण मिळाले आहे. केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दीपके यांनी आरपीआय (ए)मध्ये सहभागी व्हावे, अशी जाहीर इच्छा व्यक्त केली आहे.

अभिजीत भारत

अभिजीत भारत

• 27m ago

Amruta Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाण्याची चर्चा, अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

Amruta Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाण्याची चर्चा, अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलावलं जातय अशी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सतत चर्चा सुरु आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

TV9 Marathi

TV9 Marathi

• 33m ago

Abhijeet Dipke CJP: आमची मते हवी असतील तर..; हिंगोलीच्या शाळेतून अभिजीत दिपकेंचा राज्य सरकारला थेट इशारा

Abhijeet Dipke CJP: आमची मते हवी असतील तर..; हिंगोलीच्या शाळेतून अभिजीत दिपकेंचा राज्य सरकारला थेट इशारा

१५ ऑगस्ट २०२६ पासून हिंगोलीतून कॉकरोच जनता पार्टीतर्फे मोहिमेचा प्रारंभ.लिंबाळा MIDC शाळेत दारूच्या नशेत आढळलेल्या मुख्याध्यापकाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निलंबन.५ वेळा निवेदने देऊनही कारवाई न केल्याने शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह.

नवराष्ट्र

नवराष्ट्र

• 34m ago

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement