निलेश जाधव / देवरूख
संगमेश्वर तालुक्यातील आंगवली लाखणवाडीतील तीव्र उतारात रिक्षा पलटी होऊन बोंड्ये येथील रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू
आज रविवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडला अपघात
बोंड्ये येथील विजय काशिराम चव्हाण (वय-५२) यांचा जागीच मृत्यू
स्थानिक ग्रामस्थांनी लागलीच विजय चव्हाण यांना देवरूख ग्रामीण रूग्णालयात दाखल केले मात्र डाँक्टरांनी तपासणी करून मृत घोषीत केले
अपघाताची माहिती समजताच देवरूख पोलीसांनी घटनास्थळी जावून केला पंचनामा
विजय चव्हाण यांच्या अपघाती मृत्यूची बातमी समजताच बोंड्येतील ग्रामस्थ व देवरूखातील रिक्षाचालकांनी देवरूख ग्रामीण रूग्णालयात घेतली धाव

