Dailyhunt
खेड Breaking : लक्ष्मी ऑर्गानिकचा केमिकल टँकर पुन्हा पलटी

खेड Breaking : लक्ष्मी ऑर्गानिकचा केमिकल टँकर पुन्हा पलटी

खेड | राकेश कोळी

लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीचा केमिकल टँकर पुन्हा पलटी

खेड येथे जगबुडी ब्रिजवर झाला अपघात

शनिवारी दुपारी झाला अपघात

टँकर मधील इथेनॉल मोठ्या प्रमाणात जगबुडी नदी पात्रात पडल्याची शक्यता

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital