Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लव जिहाद प्रकरणावरून लांजा तालुक्यातील वातावरण तापले

लव जिहाद प्रकरणावरून लांजा तालुक्यातील वातावरण तापले

लांजा | प्रतिनिधी :

व्ह जिहाद प्रकरणावरून शिपोशी पंचक्रोशी आणि तालुक्यातील हिंदू बांधव धडकले लांजा पोलीस ठाण्यावर

शिपोशी येथील मुस्लिम तरुणाने हिंदू तरुणीला लव जिहादच्या माध्यमातून फूस लावून पळवून नेल्याचा आरोप

हिंदू तरुणीशी सदर मुस्लिम तरुणाने प्रेमाचे नाटक करून, तिला ब्लॅकमेलिंग करून विविध प्रलोभने दाखवून तिच्या पालकांविषयी आणि हिंदू धर्माविषयी विष कालवून तिला फसवणूक केल्याचा आरोप

सदर हिंदु तरणीवर या मुस्लिम तरुणाचा प्रचंड दबाव असल्याने ती सध्या दबावाखाली बोलत आहे, असे पालकांचे म्हणणे

देशात लव जिहाद च्या घटनांचा विचार करता शिपोशी येथील या हिंदू तरुणीच्या जीवाला धोका आहे, हिंदू धर्मीय लोकांमध्ये असंतोष आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, लांजातील जनतेचा आरोप

सदर घटनेमुळे हिंदू धर्मामध्ये निर्माण झालेला असंतोष पाहता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सदर हिंदू मुलीला तात्काळ तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात यावे, अशी मागणी

या प्रकरणात संबंधित मुस्लिम तरुणाला मदत करणाऱ्या लांजा येथील स्थानिक हिंदू तरुण तसेच अन्य व्यक्तींची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी

अशा आशयाचे निवेदन लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांना सादर

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital