Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मडुरा-रेखवाडीतील उमेश राऊळ यांचे निधन

मडुरा-रेखवाडीतील उमेश राऊळ यांचे निधन

बांदा : प्रतिनिधी मडुरा-रेखवाडी येथील उमेश पांडुरंग राऊळ (वय ३९) या तरुणाचे बुधवारी गोवा मेडिकल कॉलेज येथे उपचारादरम्यान निधन झाले. ते गेली अनेक वर्षे कर्करोगाशी धैर्याने झुंज देत होते.

ते अत्यंत मनमिळावू, प्रेमळ आणि सर्वांशी आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिसरात परिचित होते. ते उत्कृष्ट क्रिकेट खेळाडूही होते.

त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आलेत. त्यांच्या अकाली निधनाने मडुरा, सातोसेसह मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील, दोन विवाहित भाऊ, विवाहित बहीण, वहिनी असा मोठा परिवार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital