Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
माजी सभापती मोहन परशुराम सावंत यांचे निधन

माजी सभापती मोहन परशुराम सावंत यांचे निधन

२९ मे रोजी त्यांच्या पार्थिवावर साळगाव येथे केले जाणार अंत्यसंस्कार

कुडाळ प्रतिनिधी

कुडाळ पंचायत समितीचे माजी सभापती साळगाव येथील रहिवाशी मोहन परशुराम सावंत यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांनी कुडाळ पंचायत समितीचे उपसभापती पद सुद्धा भूषवले होते.

त्यांच्या या निधनाने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

साळगाव येथील मोहन परशुराम सावंत हे गेले काही दिवस आजारी होते त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्याने सभापती पद तसेच उपसभापती पद भूषवले होते. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे त्यांच्यावर शनिवार २९ मे रोजी साळगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital