Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नागरिकाच्या बँक खात्यातून चक्क ६ लाख गायब

नागरिकाच्या बँक खात्यातून चक्क ६ लाख गायब

याबाबत फसवणूक झालेले धीरज अर्जुन भानूशाली यांचे कर सल्लागार मित्र राजेश रमेश सोहनी (रा.आश्रय शांतीनगर नाचणे,रत्‍नागिरी) यांनी शुक्रवार 31 जुलै रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्‍यानुसार, अज्ञाताने धीरज भानूशाली यांच्या बँक ऑफ इंडिया शाखा मारुती मंदिर येथील बचत खात्‍यातून 5 लाख 86 हजार 9 रुपये ऑनलाईन पध्दती काढून घेत फसवणूक केली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 318(4),माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (ड) प्रमाणे भादंवि कायदा कलम 420 अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital