Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पालकमंत्री नितेश राणे शुक्रवारी ३१ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

पालकमंत्री नितेश राणे शुक्रवारी ३१ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

णकवली :राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शुक्रवारी ३१ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.यावेळी ते नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital