Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
श्रीनिवास नाईक यांनी भडगाव बुद्रुक तंटामुक्त समिती अध्यक्षपदी निवड.

श्रीनिवास नाईक यांनी भडगाव बुद्रुक तंटामुक्त समिती अध्यक्षपदी निवड.

कुडाळ l प्रतिनिधी :कुडाळ तालुक्यातील भडगाव बुद्रुक येथील महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी भडगाव बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास तातोबा नाईक यांची बिनविरोध निवड झाली असून काल ग्रामपंचायत भडगाव बुद्रुक येथे झालेल्या ग्रामसभेत ही निवड करण्यात आली.

श्रीनिवास नाईक यांची तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल भडगाव ग्रामस्थ योगेश घाडी, विजय माळकर, बाबू खरात, विवेक कदम, संजय अंबारे, विघ्नेश घाडी, मंथन घाडी, प्रथमेश घाडी, समर्थ घाडी आदींनी श्रीनिवास नाईक यांचे अभिनंदन केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital