Wednesday, 08 Jul, 3.40 am प्रहार कोकण

होम
आजचे राशी भविष्य :8 जुलै 2020

नितीन परब

मेष . . नोकरीधंद्यात उत्साही वातावरण राहील. वरीष्ठांची मर्जी सांभाळाल. श्रमसाफल्याचे समाधान मिळवाल. निर्णय घेण्यात दुविधा राहील ज्यामुळे कामाची गति बाधित होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात , ज्ञानवर्धक कामांमध्ये हजेरी द्यावी लागेल. आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली असते. चांगल्या घटना घडतील.आत्मविश्वास व सकारात्मकतेमुळे मोठी मुसंडी माराल. कार्यालयातील सहकारी मदत करतील. प्रेरणा देणाऱ्या घटना घडतील. व्यवसायात लाभाचे योग. कामाच्या ठिकाणा आज तुमचा दिवस आहे ! -कामात एकसूत्रता ठेवावी. घरात काही बदल करून पहावेत. सामाजिक वजन वाढेल. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. अधिक चिकाटीने कामे करावीत. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तुमच्या जोडीदाराची प्रकृती ढासळल्यामुळे तुमच्या कामावर परिणाम होईल , पण ही वेळ तुम्ही निभावून न्याल. जुने येणे , वसुली आणि प्रवास यांसाठी दिवस उत्तम आहे असे गणेशजी सांगतात. व्यापार विषयक कामासाठी दिवस लाभदायक आहे. घरात शुभ प्रसंगाचे नियोजन होईल. जुगार , शेअर्स यांत आज फायदा होईल. विनाकारण स्वत:ची निंदा करून तुमचा उत्साह घालवू नका. आज तुम्ही जमीन , स्थावर जंगम मालमत्ता , किंवा सांस्कृतिक प्रकल्प यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रीत करा. तुमच्या कुटुंबातील सदस्य सांगतील ते तुम्हाला काहीच मान्य होणार नाही - परंतु त्यांच्या अनुभवातून काहीतरी शिका. अकारण चिंता केल्यास प्रकृतीस्वास्थ्य बिघडेल. पत्नीच्या आरोग्या विषयी काळजी राहील.

. प्रेमीकांसाठी — तुमची प्रिय व्यक्ती खूपच जास्त भाव खात असल्यामुळे प्रणयराधन करणे दुय्यम प्राधान्याचे ठरण्याची शक्यता आज अधिक आहे.

. भाग्यांक - 1

. भाग्य रंग - केशरी

.

. वृषभ . अल्पसे अडथळे येतील - परंतु दिवसभरात खूप काही यश मिळवाल असे दिसते - काही सहका-यांकडे लक्ष द्या , कारण त्यांना हवे ते त्यांना मिळाले नाही तर ते काम करीत नाहीत. रिकाम्या वेळेचा आज तुम्ही सदुपयोग कराल आणि त्या कामांना पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल जे काम तुम्ही मागील दिवसात करू शकले नव्हते. तुमच्या जोडीदारासमवेत आजचा दिवस नेहमीपेक्षा चांगला असणार आहे. आध्यात्मा संबंधी कामांमध्ये विशेष लाभ प्राप्ति योग.कौटुंबिक सुख लाभेल. आलेली संधी न गमावणे हे तुमच्या यशाचे रहस्य. स्वप्ने पूर्ण होतील. अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव. लांबलेल्या प्रकरणात यश. यश मिळेल. प्रलंबित कामे चिकाटीने पूर्ण कराल. पैसे खर्च करताना सारासार विचार करणे आवश्यक राहील. नवीन योजना सुचतील. दिवसभर उत्साह कायम राहील. व्यवसायात नवीन कराराचे योग. आजचा दिवस अनुकूल आणि प्रतिकूल असा संमिश्र जाईल. व्यवसायात नवीन विचारधारा अंमलात आणाल. आळस आणि व्यग्र असल्याने तब्बेतीकडे लक्ष द्यावे लागेल. प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद करू नका. अग्नी , पाणी आणि अचानक उदभवणारी संकटे यांपासून सावध राहा , व्यापारात पैशाच्या देवाण- घेवाणी साठी केलेला प्रवास लाभदायी ठरेल.शारीरिक सुदृढतेसाठी विशेषत: मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाही. दैनंदीन कामातही अडथळे येतील. आरोग्याच्या काही तक्रारी हैराण करतील. मानसिक संतुलन बिघडवणारे काही प्रसंग घडतील. सत्संगाने मानसिक बळ मिळेल. सर्वसाधारणपणे लाभदायक दिवस आहे , पण तुमच्यामते ज्याच्यावर विश्वास ठेवावा अशी व्यक्ती तुम्हाला मान खाली घालायला लावू शकते.

. प्रेमीकांसाठी — प्रिय व्यक्ती सोबत वेळ खर्च करून एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे.

. भाग्यांक - 6

. भाग्य रंग - आकाशी

.

. मिथुन . तुमचे घरातील व्यक्ती आज बऱ्याच समस्या शेअर करतील परंतु , तुम्ही आपल्या धून मध्ये मस्त राहाल आणि रिकाम्या वेळात काही असे कराल जे तुम्हाला आवडते. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमच्यासाठी काहीतरी विशेष करेल. नकारात्मक विचार मनातून काढून टाकण्याचा सल्ला आहे. वाहन चालवताना दुर्घटनेपासून जपा. आज काही नकारात्मक विचार मनात येतील. काही क्षुल्लक मनाविरुध्द गोष्टींनीही राग अनावर होईल.महत्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळलेल्याच बऱ्या. जोडीदारा बरोबर तणाव ठेऊ नका. मतभेदांपासून लांब रहा. व्यापार राहील. विवाह योग , घरात शुभ मांगलिक कार्ये. व्यापारिक भागीदारीसाठी उत्तम वेळ. अधिकारांचा योग्य वापर करा. स्पर्धा , पैजा जिंकू शकाल. लाभ होईल. अचानक खर्च उदभवतील. काही कामास्तव बाहेरचा प्रवास घडेल. दुपारनंतर बौद्धिक व साहित्यिक विचार कमकुवत राहतील. मानसिक दृष्टया बेचैन राहाल. आपल्या जीवनसाथी बरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता , आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला आहे तर , आज तो तुम्हाला तो पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला कुटुंबातील सदस्य आणि मित्रमंडळीसमवेत आज भरपूर वेळ घालवता येईल. संततीच्या समस्येमुळे काळजी वाढेल. सहजीवनात आनंदाचे क्षण येतील. जोडीदाराचे नवे रूप पाहायला मिळेल. कमी लेखणाऱ्यांपासून दूर राहा. आर्थिक स्तरावरील एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता. दिवसाच्या उत्तरार्धात गृहपयोगी वस्तूंची खरेदी कराल. दिनक्रम व्यस्त राहील. खर्चाचे प्रमाण वाढणार नाही याकडे लक्ष दया.

. प्रेमीकांसाठी — प्रेमाचा आनंद घेता येईल. भागीदारी संदर्भात कोणताही शब्द देण्यापूर्वी आपल्या अंर्तमनाचा आवाज ऐका.

. भाग्यांक - 9

. . भाग्य रंग - मरून

.

कर्क . आपली गुपिते उघड करू नयेत. मिळालेला वेळ सत्कारणी लावा.तुमच्या भागीदाराशी काहीही व्यवहार करणे , त्याच्याशी बोलणे कठीण होऊन बसेल. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणा º या लोकांसोबत जाण्यास विरोध करा. आज तुमच्या जोडीदाराच्या निरागस वागणूकीमुळे तुमचा दिवस खूप सुंदर जाईल.अधिकारांचा योग्य उपयोग करून घ्याल. मनावरील दडपण दूर. अनुसंधानातून कार्यक्षेत्रात प्राप्ति योग. धर्म , उद्योग व्यवसायात स्पर्धा अटळ आहे. झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. पत्नीचे मूड सांभाळावे लागतील.आध्यात्मात रूचि वाढेल. अनुकूलतेमुळे मन प्रसन्न राहील. कार्यक्षेत्राचा विकास आणि विस्तार होईल. स्वादिष्ट भोजन , सुंदर वस्त्र प्रावरणे आणि भिन्न लिंगी व्यक्तींच्या सोबत आपण आनंदी राहाल. आपली आर्थिक बाजू मजबूत होण्याचे योग आहेत. विचार अनिर्णित व भरकटत राहतील. अकस्मात पैसा खर्च होईल. भागीदारांबरोबर मतभेद वाढतील. नोकरी धंद्यात परिस्थिती अनुकूल राहील. तुमच्या भांडखोर वागणुकीमुळे तुमचे शत्रू वाढतील. तुम्ही रागावाल असे वर्तन कुणी केले तरी तुम्ही तुम्ही रागावू नका. कारण कदाचित त्याचा तुम्हाला नजिकच्या भव्यिात पश्चात्ताप करावा लागेल. तुमचा निर्धार आणि मेहनत याकडे सर्वांचे लक्ष जाईल आणि काही आर्थिक पारितोषिकही आज तुम्हाला मिळेल. मुलांनी अपेक्षापूर्ती न केल्यामुळे तुम्हाला निराशा येईल. तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही मुलांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. रागावर ताबा ठेवा. नवीन कामे सुरू करू नका. नोकरी-व्यवसायात ताणाची स्थिती राहील.उत्तरार्धात आनंदाची बातमी कानी येईल. ध्यानधारणा व योगासनांवर भर राहील. बौद्धिक वादात विजय मिळण्याची शक्यता. आपली गुपिते उघड करू नयेत.

. प्रेमीकांसाठी — तुमच्या प्रेमाच्या वाटेला आज एक नवे सुंदर वळण मिळणार आहे. आज तुम्हाला प्रेमाचा स्वर्गीय आनंद प्राप्त होणार आहे.

. भाग्यांक - 7

. भाग्य रंग :- पिस्ता

.

. सिंह . कार्यक्षमता वाढल्याने उत्साह वाढेल. अभीष्ट सिद्धी होईल. सहकारी लोकांची चांगली साथ मिळेल. कामात समाधानी असाल. नातेवाईक दुरावू शकतात. कामानिमित्त प्रवास घडेल. अडचणीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. फायदा होईल. विरोधक करार करतील. व्यापारात बुद्धिमत्ता , दूरदर्शितेची प्रशंसा होईल. अत्यधिक प्रयत्नांचा अल्प लाभ मिळेल. तणाव अडचणी राहतील.आज तुम्ही प्रकाशझोतात राहाल - आणि यश तुमच्या आवाक्यात येईल. घरातून बाहेर जाऊन आज तुम्ही मोकळ्या हवेत फिरणे पसंत कराल. आज तुमचे मन शांत होईल ज्याचा फायदा तुम्हाला पूर्ण दिवस मिळेल. तुमचा जोडीदार हा खरंच देवदूत आहे! तुमचा आमच्यावर विश्वास बसत नाही ? आजच्या दिवशी लक्ष ठेवा आणि त्याची अनुभूती तुम्हाला येईल.आपली व्यापारवाढ होईल असे गणेशजी सांगतात. व्यवसायात आर्थिक नियोजन कराल. योग्य कामी पैसा खर्च होईल. परदेशात स्थिती व्यावसायिकांकडून लाभ होण्याची शक्यता. धनवृद्धिमुळे हात सैल सुटेल. घबाडयोग आहेत. तरीही विचार डळमळीत राहील. प्रवास घडतील. पैसा अचानक खर्च होईल. भागीदारांबरोबर मतभेद असले तरी परिस्थिती अनुकूल राहील.उच्च कॅलरी असणारा आहार टाळा , आपल्या व्यायामाबद्दल आपुलकी , प्रामाणिकपणा असू द्या. कुटुंबातील कुणी सदस्यांच्या आजारी पडण्यामुळे तुम्हाला आर्थिक चिंता येऊ शकते. तथापि , यावेळी तुम्हाला धन पेक्षा जास्त त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. वैयक्तिक प्रश्न सोडविण्यासाठी मित्र आपल्या सल्ल्याची अपेक्षा धरतील.आप्तेष्टांमध्ये असलेले वाद संपुष्टात येतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल. नवीन जबाबदारी पडण्याची शक्यता. नोकरीत बढती किंवा वेतनवृद्धीचे योग. रागावर नियंत्रण ठेवा. नवे काम आज हाती घेऊ नका.

. प्रेमीकांसाठी - विवाहाचा प्रस्ताव आपल्या प्रेम प्रकरणाला आयुष्यभराच्या बंधनात बदलले.

. भाग्यांक :- 9

. भाग्य रंग :- लाल

.

. कन्या . आज पैशाची कमतरता भासणार नाही. व्यापाऱ्यांसाठी उत्तम दिवस. गृहिणींना शेजारधर्म पाळावे लागतील. आर्थिक गुंतवणूक करताना ज्येष्ठ व्यक्तींशी बोला. त्यांचा सल्ला फायदेशीर ठरेल. व्यवहारी दृष्टीकोन ठेवून वागाल. राजकारणी विचार मांडाल. नसते डावपेच खेळायला जाऊ नका. अध्ययनात रूचि वाढेल. कामांची प्रशंसा होईल. भागीदारी पक्षात होऊ शकते. अर्थप्राप्ती झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. अध्ययनात छान यश. अर्थ प्राप्तिचा योग. परिश्रमाने कामाचे शुम परिणाम येतील. कसूर नको. नव्या संकल्पना फलप्रद ठरतील. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आज तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली याल.आजचा आपला दिवस सुखा- समाधानात जाईलअलंकार खरेदी कराल. कलेत आवड राहील. व्यापारासाठी दिवस उत्तम आहे. आर्थिक बाबी मार्गी लागतील. घरात आनंद आणि शांतता लाभेल. तब्बेत चांगली राहील. व्यवसायात वातावरण चांगले राहील. येणारा काळ हा खूप चांगला आहे , त्यासाठी उल्हसित राहा , त्यातूनच तुम्हा आधिक ऊर्जा मिळेल. आज तुम्हाला आपल्या संतानमुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे यामुळे तुम्हाला बराच आनंद होईल. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल. सहकार्यांचे उत्तम सहकार्य लाभेल. चिकाटीने कामे कराल. चटकन निराश होणे टाळावे.रचनात्मक कार्यात रस घ्याल. आवडते छंद जोपासाल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता. कर्जाऊ रक्कम देऊ नका.

. प्रेमीकांसाठी -प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल.- कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा कारण त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तींशी तुमचे संबंध दुरावू शकतील

. भाग्यांक :- 3

. भाग्य रंग :- स्ट्रॉबेरी

.

. तूळ . बेरोजगारांना घरापासून लांब नोकरीच्या संधी चालून येतील. . लहान मोठे आर्थिक लाभ मनाला दिलासा देतील. कौटुंबिक वाद असतील तर सुसंवादाने मिटू शकतील. व्यावसायिक स्तरावर जबाबदारीत वाढ होण्याची शक्यता. उपजीविकेच्या स्त्रोतांमुळे लाभ प्राप्ति. भागीदारीतून विशेष लाभ. उपजीविकेच्या स्त्रोतातून लाभ होईल , लोकप्रियतेत वृद्धि होईल. रोग , ऋण संबंधी कार्यात विशेष लाभ. उत्तम वाहन सुख. तब्बेतीत सुधारणा. धार्मिक कार्यात वेळ जाईल. तुम्ही आज खरेदीला गेलात तर तुमच्या स्वत:साठी चांगले कपडे घ्याल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल. आज सावध राहण्याची सूचना आहे. विचारातील सुज्ञपणा मानसिक स्वास्थ्य देईल. माता व स्त्री वर्गाची चिंता राहील. आज यात्रा- प्रवास स्थगित ठेवा. वेळेवर भोजन आणि पुरेशी झोप न मिळाल्याने शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल.विनाकारण वाद छेडू नका. भावना ताब्यात ठेवा. ध्यान अथवा योगा केल्यास मानसिक ताण नियंत्रणात राहील. शारीरिक सुदृढतेसाठी विशेषत: मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. आपली गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयांबद्दल गुप्तता बाळगा. जुन्या ओळखी आणि संबंधाना उजाळा देण्यासाठी चांगला दिवस. कौटुंबिक मिळकती संबंधी सावधपणे काम करणे हितकारक ठरेल. आर्थिक गुंतवणूक करताना ज्येष्ठ व्यक्तींशी बोला. त्यांचा सल्ला फायदेशीर ठरेल.आरोग्यदायी दिवस. हिशोबात चोख राहा. गृहसौख्याला प्राधान्य द्यावे. मनात उगाचच चिंता निर्माण होतील. काही गोष्टी तडजोडीने स्वीकाराव्या लागतील. व्यावसायिक गुंतवणूक करावी लागेल. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. वर्तन चांगले ठेवावे.

. प्रेमीकांसाठी — अनोखा नवा रोमान्स तुमचा उत्साह वाढवणारा आणि तुमचा मूड उल्हसित करणारा असेल.

. भाग्यांक :- 3

. भाग्य रंग :-हिरवा

.

. वृश्चिक . आज संपत्ती विषयक कामे व घरगुती प्रश्न सुटले जातील नोकरदारांना आजचा दिवस अनुकूल आहे. भाऊबंदांचे वर्तन सहकार्यपूर्ण राहील. प्रतिस्पर्धी पराभूत होतील. नेहमीपेक्षा आज तुम्ही उच्च लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न कराल - अपेक्षित निकाल मिळाला नाही तरी नाराज होऊ नका. या राशीतील जातक आज रिकाम्या वेळेत रचनात्मक काम करण्याचा प्लॅन बनवतील परंतु , त्यांचा हा प्लॅन पूर्ण होऊ शकणार नाही. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमच्याबद्दल काही अप्रिय गोष्टींचा उल्लेख करेल. काळजीपूर्वक काम करा. कोणतेही काम एखाद्यावर विसंबून राहून करू नका. आरोग्य नरम-गरम राहील. पाठबळ मिळेल. मनाला प्रसन्नता वाटेल. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. मित्रांकडून आर्थिक लाभ होईल. आनंदाची बातमी मिळेल. खोलवर विचार करावा लागू शकतो. काही गोष्टींचे चिंतन करावे लागेल. भावंडांची समजूत काढावी लागेल. पराक्रमाला चांगला वाव मिळेल. स्वकर्तुत्वावर अधिक भर द्याल. परंतुप्रवासातकाही नवे हितसंबंध निर्माण होतील. घरचे सोडून लष्कराच्या भाकऱ्या भाजाल. शेजारी सलोखा राहील.दुपारनंतर दिवस प्रतिकूल जाईल. नोकरी व्यवसायात अपयश मिळण्याची संभावना आहे. आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा , अध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. ' सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपले प्रश्न सोडविण्यासाठी ते मदत करेल आणि योग्य तो प्रकाशमार्ग दाखवेल. बिन बुलाया मेहमान आज घरी येऊ शकतो परंतु , या पाहुण्याच्या आगमनाने तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्हाला गरज भासलीच तर मित्र मदतीला धावून येतील. कुटुंबियांवर एखादा दुःखद प्रसंग येण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्याच्या वेळा चुकतील. झोपही वेळेवर येणार नाही. धनहानी संभवते.

. प्रेमीकांसाठी -तुमच्या जोडीदाराची प्रकृती बिघडल्याने आज तुम्हाला प्रणयराधन करता येणार नाही.

. भाग्यांक :- 8

. भाग्य रंग :- डाळिंबी

.

. धनु . प्रयत्न , चिकाटी आणि आशीर्वाद या त्रिसूत्रीमुळे व्यवसायात यशस्वी व्हाल. कायदेशीर कागदपत्रे पडताळून घ्या. सतर्कता महत्त्वाची.स्त्री सहकारी तुमचे नवे काम पूर्ण करण्याकामी मदत करतील. आजचा दिवस कठोर परिश्रम करण्यात जाईल. आजची संध्याकाळ मित्रांबरोबर व्यतित करण्याच्या प्रयत्न करा. मानसिक सुखशांती मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रसन्न वातावरण राहील. कुटुंबाकडून सहयोग मिळेल. वेळ मनोरंजनात व्यतीत होईल.या राशीतील व्यक्ती आजच्या दिवशी तुमच्या भाऊ बहिणींसोबत घरात काही सिनेमा किंवा मॅच पाहू शकतात. असे करून तुमचे लोकांमधील प्रेमात वाढ करू होईल. अलीकडच्या काही दिवसात तुमचे आयुष्य खडतर होते , पण आता तुमच्या जोडीदारासमवेत तुम्हाला स्वर्गीय सुख मिळणार आहे. चिकाटीने कामे करून दाखवाल. विचार करण्यात अधिक वेळ घालवाल. मोजक्याच शब्दांचा वापर करावा. सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा लागेल. धार्मिक कामात मदत करावी. आप्त स्वकीयासोबत मतभोद होणार नाहीत याकडे लक्ष दया , आरोग्य ठीक राहील. अध्यात्मासाठी आजचा दिवस चांगला असेल. आर्थिक फायदा होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष दयावे. आर्थिक अडचणी असतील तर त्यावर दुपारनंतर मार्ग निघेल. इतरांस दिलेले शब्द पाळता येतील.दुपारनंतर अनुकूलता जाणवेल. मनाची जी द्विधा झाली होती , त्याचे निराकरण होईल. आनंदाने खुशीने परिपूर्ण असा चांगला दिवस. करमणूक आणि कॉस्मेटिक सुधारणांवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका. तुम्हाला मदतीचा हात देण्यास तुमचे नातेवाईक तयारी दर्शवतील. दिनक्रम व्यस्त राहील. मेहनतीचे फळ मिळेल. मानसिक शांतता लाभेल. शरीर आणि मन दोन्हीही स्वस्थ राहील हितशत्रू पराभूत होतील.

. प्रेमीकांसाठी — प्रेमच प्रेम चोहीकडे , अशी तुमची स्थिती आहे. आजुबाजूला बघा , वातावरण गुलाबी आहे.

. भाग्यांक :- 9

. भाग्य रंग :- मरून

.

. मकर . कायदेशीर कागदपत्रे पडताळून घ्या. तुमचे मनोबल उत्तम राहील. तुमच्यातील सकारात्मकता समोरच्यास प्रभावित करेल. अत्यंत अनुकूल दिवस. किरकोळ आणि ठोक व्यापा º यांसाठी चांगला दिवस.प्रवासासाठी दिवस उत्तम आहे व वरिष्ठांशी संपर्क आपल्यासाठी आनंद देणारा ठरेल. मनोरंजनासाठी वायफळ खर्च करु नये. व्यस्त रहाल. मनोरंजनासाठी काही प्लॅन कराल. व्यापार-व्यवसायिकांना दिवस संमिश्र. जर तुम्ही विचार करतात की , मित्रांसोबत आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घालवणे तुमच्यासाठी चुकीचे आहे तर , असे करण्याने तुम्हाला येणाऱ्या काळात समस्यांचा सामना करावा लागेल. तुमच्या अवतीभवतीचे लोक तुमच्या नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण करण्याचे प्रयत्न करण्याची दाट शक्यता आहे. परक्या लोकांचा सल्ला मानू नका. आपल्या स्वभावाचा कल धार्मिकतेकडे तसेच अध्यात्मिकतेकडे राहील , असे गणेशजी सांगतात. उदयोग व्यवसायात अनुकूल वातावरण. सगळी कामे सहज पूर्ण होतील. जीवनात आनंद वाढेल. परंतु दुपारनंतर नकारात्मक विचार मनात येतील. त्यामुळे निराशा वाढेल. मनातील निराशा झटकून टाकावी. उगाचच दडपण घेऊन राहू नका. नवीन गोष्टी समजून घ्याव्यात. आपली वैचारिकता बदलून पहावी. जोडीदारापाशी मन मोकळे करून पहावे. चांगल्या सुदृढ आरोग्यासाठी लांबवर चालत जा. अतिखर्च , उधळेपणा आणि शंकास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतणे टाळा. नवीन गुंतवणूक करताना स्वतंत्रपणे विचार करुन निर्णय घ्या. शेअर्स व सट्टयात पैसे गुंतवाल. मात्र हरलात तर दुःखमानू नका , वैवाहिक आयुष्यात इतरांची ढवळाढवळ सहन करू नका. मनाची द्विधावस्था होऊ देऊ नका. आरोग्य जपा. दैनंदिन कामांवर भर राहील. कामे हातावेगळी केल्याचे समाधान लाभेल.

. प्रेमीकांसाठी — आजच्या दिवशी तुम्हाला आजुबाजूला गुलाबाचा सुगंध जाणवेल. प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती घ्या.

. भाग्यांक :- 7

. भाग्य रंग :- निळा

.

. कुंभ . तुमच्याकडे खूप काही मिळविण्याची क्षमता आहे - म्हणून मिळणा-या सर्व संधींचे सोने करा. महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होणार आहे.आज तुमचा आध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील. आजच्या दिवशी अचूक संवाद हाच तुमचा महत्त्वपूर्ण गुण असेल. आरामाअभावी तुम्हाला तुमच्या वैवाहिक आयुष्यात गुदमरल्यासारखे वाटेल. काही कामे रेंगाळून पडू शकतात. चिकाटी सोडून चालणार नाही. मनातील नकारात्मक विचार दूर सारावेत. अनावश्यक खर्च टाळावा. मागचा-पुढचा नीट विचार करावा. तुमच्या आयुष्यात सुसंवादाची आवश्यकता आहे. धार्मिक व सामाजिक कार्यासाठी खूप खर्च होईल. मित्र मंडळींशी वाद होतील. मन अध्यात्मिक बनेल. अपघात किंवा शल्यचिकित्सा यापासून सांभाळून राहा. दुपारनंतर सगळेकाही सुरळीत पार पडेल. काळ अनुकूल आहे कामे सहज होतील. राजकारणी लोकांना पाठिंबा मिळेल. मन उल्हासित होईल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. काही प्रश्नांची सोडवणूक सर्वांना एकत्र आणून करावी लागेल. शत्रूंपासून दूर राहा. कार्यालयात आपलाच प्रभाव असेल. तुम्हाला उत्तेजित करणा-या , उल्हसित करणा º या उपक्रमात स्वत:ला गुंतवा , त्यामुळे तुम्हाल बराच आराम मिळेल. तुम्हाला अफलातून नव्या संकल्पना सुचतील ज्यामुळे आर्थिक फायदा संभवतो. कामाच्या जागी आपण स्वत:ला खूपच खेचल्यामुळे कौटुंबिक गरजा आणि आवश्यकता , अपेक्षांकडे दुर्लक्ष होऊ शकते. प्रतिष्ठीत व्यक्तिमत्त्वांची भेट होईल. बहिणीसाठी आर्थिक तजवीज करावी लागेल. प्रतिकूल दिवस. दिवसाच्या उत्तरार्धात एखादी आनंदवार्ता मिळण्याचे योग. नवीन ओळखी फायदेशीर ठरू शकतात. कार्यक्षेत्रात सन्मान वाढेल. अधिकारी वर्गाची आपल्यावर कृपादृष्टि राहील. त्यामुळे मनाला शांती मिळेल.

. प्रेमीकांसाठी — आपले रोमॅण्टीक विचार जगजाहीर होऊ देऊ नका.

. भाग्यांक :- 5

. भाग्य रंग :- मोरपंखी

.

. मीन . कामाच्या व्यापात आज तब्येतीकडे दुर्लक्ष होणार आहे. महत्त्वपूर्ण निर्णय अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्यानेच घ्या.थोडे अधिक कष्ट घ्यावे लागतील. मेहनतीला मागे हटू नका. तुमचे ज्ञान उपयोगी पडेल. व्यवसायातून चांगला आर्थिक लाभ संभवतो. क्षुल्लक गोष्टी मनावर घेऊ नका. कामाचा भार अधिक राहील. जोखमीची कामे टाळा. महत्वाचे काम टाळा. कौटुंबिक सभासदांशी वादविवाद टाळा. एखाद्याच्या सहयोगाने कार्ये पूर्ण होतील. जोडीदाराबरोबर घालवलेली वेळ सुखद राहील. देवाण-घेवाण टाळा.तुमच्या वर्चस्वशाली दृष्टिकोनामुळे सहका º यांकडून टीका होईल. आपल्या कमतरतेवर तुम्हाला काम करण्याची आवश्यकता आहे यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. तुमच्या जोडीदाराच्या उद्धट वागण्याचा तुम्हाला त्रास होईल. व्यवसाय धंदा तसेच इतर क्षेत्रातही आजचा दिवस तुम्हाला भाग्यशाली जाईल , विवाहोत्सुकांचे विवाह जमतील. प्रवास घडतील. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. दुपारनंतर मात्र प्रत्येक काम खबरदारीने करावे. व्यवसाय धंद्यावर सरकारी प्रभाव वाढेल. खूप कष्ट करूनही प्राप्ती कमी होईल. काहींच्या बाबतीत तुम्हाला नुकताच नैराश्याचा झटका आला असेल तर योग्य पावले उचलली आणि आजच्या विचारांना प्राधान्य दिलेत तरी बरेच समाधान आणि आराम लाभेल. तुम्ही जीवनात पैश्याची किंमत समजत नाही परंतु , आज तुम्हाला पैश्याची किंमत समजू शकते कारण , आज तुम्हाला पैश्याची अत्यंत आवश्यकता असेल परंतु तुमच्याकडे पर्याप्त धन नसेल.मानसिक ताण घालविण्यासाठी वाचन करा. व्यवसायानिमित्त केलेली गुंतवणूक योग्य परतावा देईल. जोडीदाराचे मत विचारात घ्याल. दिनक्रम मध्यम फलदायी ठरेल. दिवसाचा उत्तरार्ध आनंदात जाईल. नवीन करार करणे टाळावे. आरोग्याची काळजी घ्यावी. काहींना मुलांकडून गोड बातमी समजल्यानंतर आनंदी व्हाल.अध्यात्मिकतेकडे कल राहील.

. प्रेमीकांसाठी — आपल्या प्रियकर/ प्रियसी ला भेटण्याच्या वेळी लाल गुलाब नक्की भेट द्या , याने प्रेम संबंध मजबुत होतात. मात्र आपल्या प्रिय व्यक्तीशी व्यक्तिगत भावना , गुपित शेअर करण्यासाठी हा काळ चांगला नाही.

. भाग्यांक :- 6

. भाग्य रंग :- राखाडी

ज्योतिषप्राज्ञ .अंकाज्योतीष माहीर.वास्तुदोष निवारक 9892851675 / 7821967593

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Konkan
Top