Sunday, 24 Jan, 6.40 pm प्रहार कोकण

होम
Corona Updates : जिल्ह्यात रविवारी 18 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

रत्नागिरी । प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी प्राप्त कोरोना अहवालानुसार अवघ्या १८ नव्या रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे.

नव्या १८ रुग्णामुळे आतापर्यंतच्या एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ९४६३ इतके झाले आहेत. आज ९ रुग्ण आज बरे झाले आहेत. त्यामुळे ९०११ रुग्ण कोरोनामुळे बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ९५.२२ % इतके आहे. तर सध्या ८२ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरु आहेत. त्यातील १५ जण होम आयसोलेशन मध्ये आहेत. ९५३ रुग्णांचे स्वॅब निगेटिव्ह आले आहेत.
आरटीपीसीआर टेस्ट ११ रुग्ण सापडले. त्यामध्ये
रत्नागिरी - २
दापोली - ०
खेड - १
गुहागर - ०
चिपळूण - ४
संगमेश्वर - ४
मंडणगड - ०
लांजा - ०
राजापूर - ०
एकूण - ११
अँटीजेन टेस्ट मध्ये ७ रुग्णाची नोंद झाली. रत्नागिरी - १
दापोली - १
खेड - ३
गुहागर - ०
चिपळूण - २
संगमेश्वर - ०
मंडणगड - ०
लांजा - ०
राजापूर - ०
एकूण - ७

थंडीत कोरोना रुग्णांचा संख्येत वाढ होईल का ?

View Results

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Konkan
Top