देवगड :- युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष किरण टेंबुलकर यांच्या हस्ते जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत गावडे यांचा सत्कार करण्यात आला.या वेळी सुगंधा साटम महिला जिल्हा अध्यक्ष साक्षी वंजारी,जिल्हाअध्यक्ष चंद्रकांत गावडे व अन्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
देवगड तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीची कार्यकारणी जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळासाहेब गावडे यांच्या उपस्थितीत देवगड येथे जाहीर करण्यात येऊन तालुका अध्यक्षपदी उल्हास क. मणचेकर सरचिटणीस पदी सजाउद्दीन म .सोलकर यांची निवड झाली उर्वरित कार्यकारणी पुढीलप्रमाणे उपाध्यक्ष बबन अ. घाटये ,रवींद्र मा. खाजनवाडकर,प्रकाश मा.
तसेच देवगड ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन या रुग्णालयात रुजू झालेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ सोनाली तेली यांचाही सत्कार

