प्रहार कोकण
प्रहार कोकण

इंधन दरवाढी विरोधात राजापूरात काँग्रेसची बैलगाडी व सायकल आंदोलनाची स्टंटबाजी

  • 38d
  • 0 views
  • 0 shares

राजापूर | प्रतिनिधी : पेट्रोल, डिझेलची दरवाढ आणि वाढती महागाईच्या निषेधार्त केंद्र सरकारच्या विरोधात राजापुरात गुरूवारी काँग्रेस पक्षाकडून बैलगाडी व सायकल चालवत आंदोलन करण्यात आले.

पुढे वाचा
TV9 मराठी
TV9 मराठी

नंबरप्लेटवरील तापदायक अक्षरं बदलणार, दिल्लीच्या स्कूटीगर्लची महिला आयोगाकडून दखल, परिवहन विभागाला नोटीस

नंबरप्लेटवरील तापदायक अक्षरं बदलणार, दिल्लीच्या स्कूटीगर्लची महिला आयोगाकडून दखल, परिवहन विभागाला नोटीस
  • 12hr
  • 0 views
  • 71 shares

नवी दिल्ली : S.E.X ही तीन अक्षरं असलेली नंबरप्लेट मिळाल्यानंतर लाजिरवाण्या अनुभवांना सामोरे जाणाऱ्या दिल्लीतील तरुणीची कहाणी सोशल मीडियावर अल्पावधीतच व्हायरल झाली. या प्रकरणाची दिल्ली महिला आयोगाने तातडीने दखल घेत परिवहन विभागाला नोटीस बजावली आहे.

पुढे वाचा
TV9 मराठी
TV9 मराठी

Omicron : राज्यात आणखी 7 जणांना ओमिक्रॉन, पिंपरी-चिंचवडमध्ये 6, पुण्यात 1 ओमिक्रॉनबाधित

Omicron : राज्यात आणखी 7 जणांना ओमिक्रॉन, पिंपरी-चिंचवडमध्ये 6, पुण्यात 1 ओमिक्रॉनबाधित
  • 1hr
  • 0 views
  • 2.3k shares

पुणे : राज्यात ओमिक्रॉनचा प्रसार अत्यंत वेगाने होत आहे, कारण पुणे आणि पंपरी-चिचवडमध्ये ओमिक्रॉनचे नवे 7 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता पुण्यातही ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्याचं पहायला मिळते आहे.

पुढे वाचा

No Internet connection