Saturday, 23 Jan, 5.40 pm प्रहार कोकण

सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज 13 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

जिल्ह्यात एकूण 5 हजार 771 जण कोरोना मुक्त; सक्रीय रुग्णांची संख्या 208 - जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 5 हजार 771 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 208 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 13 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस.एच. चव्हाण यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 23/01/2021 ( दुपारी 12 वाजेपर्यंत )

1. आजचे नवीन पॉजिटीव्ह रुग्ण 13

2. सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण 208

3. सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण 7

4. आज अखेर बरे झालेले रुग्ण 5,771

5. आज अखेर मृत झालेले रुग्ण 164

6. आज पर्यंतचे एकूण पॉजिटीव्ह रुग्ण 6,149

7. पॉजिटीव्हपैकी चिंताजनक रुग्ण 4

तालुकानिहाय पॉजिटीव्ह रुग्ण

1) देवगड तालुक्यातील एकूण - 434, 2) दोडामार्ग तालुक्यातील एकूण - 355,

3) कणकवली तालुक्यातील एकूण - 1868, 4) कुडाळ तालुक्यातील एकूण - 1389,

5) मालवण तालुक्यातील एकूण - 531, 6) सावंतवाडी तालुक्यातील एकूण - 824,

7) वैभववाडी तालुक्यातील एकूण - 182, 8) वेंगुर्ला तालुक्यातील एकूण - 546,

9) जिल्ह्याबाहेरील रुग्ण - 20

तालुका निहाय सक्रीय रुग्ण

1) देवगड - 21, 2) दोडामार्ग -11, 3) कणकवली - 59, 4) कुडाळ - 53, 5) मालवण - 16,

6) सावंतवाडी - 16, 7) वैभववाडी - 4, 8) वेंगुर्ला - 25, 9) जिल्ह्याबाहेरील - 3

तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू

1) देवगड तालुक्यातील एकूण - 9, 2) दोडामार्ग तालुक्यातील एकूण - 4,

3) कणकवली तालुक्यातील एकूण - 41, 4) कुडाळ तालुक्यातील एकूण - 32,

5) मालवण तालुक्यातील एकूण - 17, 6) सावंतवाडी तालुक्यातील एकूण - 43,

7) वैभववाडी तालुक्यातील एकूण - 7, 8) वेंगुर्ला तालुक्यातील एकूण - 10

9) जिल्ह्या बाहेरील रुग्ण - 1

आजचे तालुकानिहाय मृत्यू

1) देवगड तालुक्यातील एकूण - 0, 2) दोडामार्ग तालुक्यातील एकूण - 0

3) कणकवली तालुक्यातील एकूण -0 , 4) कुडाळ तालुक्यातील एकूण - 0

5) मालवण तालुक्यातील एकूण - 0, 6) सावंतवाडी तालुक्यातील एकूण -0

7) वैभववाडी तालुक्यातील एकूण - 0, 8) वेंगुर्ला तालुक्यातील एकूण - 0

9) जिल्ह्या बाहेरील रुग्ण - 0

पॉजिटीव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात असलेले - 4 यापैकी ऑक्सिजनवर असणारे -3, व्हेंटिलेटरवर असणारे - 1

आजचे कोरोनामुक्त - 5

तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये गेल्या 48 तासातील रुग्णांचा समावेश आहे. तर आजच्या नवीनपॉजिटीव्ह रुग्णांमध्ये गेल्या 24 तासात नव्याने आढळलेल्या रुग्णांचा समावेश आहे. सदरची आकडेवारी ही आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेली आहे.

थंडीत कोरोना रुग्णांचा संख्येत वाढ होईल का ?

View Results

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Konkan
Top