Praveen Bardapurkar Epaper, News, Praveen Bardapurkar Marathi Newspaper | Dailyhunt
Marathi News >> Praveen Bardapurkar

Praveen Bardapurkar News

 • विशेष लेख

  राजस्थानातल्या फसलेल्या बंडानंतर.

  || एक || राजकारणात दोन अधिक दोन म्हणजे चार असतंच असं नाही , दिल्या-घेतल्या वचनांची शपथ पाळली जातेच असं तर मुळीच नाही आणि ते वचन पाळलं...

  • 15 hrs ago
 • विशेष लेख

  कथा निलंगेकरांच्या पीएच. डी.ची !

  काँ ग्रेसचे एक ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं नुकतंच निधन झालं . राजकरणातल्या प्रदीर्घ खेळीत सत्ता आणि पक्षात अनेक...

  • a week ago
 • विशेष लेख

  द . ग. गोडसे आणि ग्रेस.

  || नोंद .१० || ग जानन घोंगडे यांच्या पत्रासंबंधी लिहिलेल्या मजकुरावर मुंबईच्या सरोज पाटणकर यांचा मेसेज आला . गजाननचं अक्षर बघून त्यांना कवीश्रेष्ठ...

  • 2 weeks ago
 • विशेष लेख

  औरंगाबादचा संडे क्लब

  ( वरील छायाचित्रात - संडे क्लब'च्या एका अनौपचारिक कार्यक्रमात डावीकडून 'स्वामी' श्याम देशपांडे , सुधीर रसाळ , नानासाहेब चपळगावकर , रा. रं . बोराडे...

  • 3 weeks ago
 • विशेष लेख

  उद्धव अन कळसूत्री बाहुले ? मुळीच नाही !

  शि वसेनेची सूत्र बाळासाहेब ठाकरे यांच्याकडन स्वीकारल्यापासून सप्टेबर २०१९ पर्यंत नुसतीच टीका नाही तर मोठी अवहेलना उद्धव ठाकरे...

  • a month ago
 • विशेष लेख

  संतपीठाचं ग्रहण खरंच सुटेल ?

  म हाराष्ट्राचं प्रशासन किती अकार्यक्षम आणि स्वत: केलेल्या घोषणांबद्दल सरकारं किती उदासीन आहेत आहेत , याचं जळजळीत उदाहरण म्हणजे तब्बल ३९...

  • a month ago
 • विशेष लेख

  सुषमा आणि विजय सातोकर - सरळ रेषेतलं मैत्र !

  || नोंद .७ ||

  • 2 months ago
 • विशेष लेख

  नागपूर नव्हे.लबरे़ज लम्हें !

  || नोंद .६ || ना गपूर-विदर्भ सोडल्याला आता सात वर्ष होतील . नेमकं सांगायचं तर , १६ जून २०१३ ला सकाळी आम्ही नागपूरहून दिल्लीला प्रयाण केलं आणि २५...

  • 2 months ago
 • विशेष लेख

  देवेंद्रच्या वाटेवर उद्धवची पाऊले

  सं बंधित खात्याच्या मंत्र्यांना न विचारता मंत्रीमंडळाच्या बैठकीत थेट प्रस्ताव मांडला जाण्याचा आणि त्यातून वाद निर्माण झाला...

  • 2 months ago
 • विशेष लेख

  बड्या माध्यम समूहांचं 'पब्लिक ऑडिट' करा !

  गे ल्या किमान दीड महिन्यापासून , दररोज 'माझी नोकरी गेली आहे' किंवा 'माझ्या वेतनात कपात झाली आहे' , हे सांगणारे ३/४ तरी फोन...

  • 2 months ago

Loading...

Top