Dailyhunt
पुढील २४ तासांत या भागात होणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या माहिती

पुढील २४ तासांत या भागात होणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या माहिती

Pune Update News 1 month ago

Pune हवामानाचे विविध रूप पाहायला मिळत आहे. मराठवाड्यातील हिंदोळे आणि नांदेडमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याउलट, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भाग कोरडा राहणार असून तेथे उष्णता वाढण्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं दिसून आल आहे. या काळात शेतकरी आणि कामगार वर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं.

महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकत. कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरला पावसाचा कोणताही इशारा नसून हवामान कोरडे राहील.तापमान या भागात 24 ते 26 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 32 ते 34 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळं उष्णता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आपण पश्चिम महाराष्ट्रातील हवामानाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. कोल्हापूर आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांमधील हवामान पूर्ण कोरडे राहणार आहे. मात्र सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मराठवाड्यात कोरडे हवामान राहणार आहे. मात्र हिंदोळे आणि नांदेड या दोन जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Pune एका वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकला. यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर…

Pune News - महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या युती आणि आघाड्यांच्या हालाचालींना वेग आला आहे.…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केल्यानिमित्त मावळचे शिवसेना खासदार…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Update News