Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ; पनवेल, कर्जतमध्ये सर्वाधिक मतदार

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ; पनवेल, कर्जतमध्ये सर्वाधिक मतदार

नवेल | कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील मतदारसंघनिहाय सदस्यसंख्या समोर आली असून पनवेल तालुका सर्वाधिक १२३ सदस्यांसह आघाडीवर आहे. तरकर्जत तालुका ११३ सदस्यांसह दुसर्‍या क्रमांकावर आहे.

पनवेल आणि कर्जत या दोन्ही तालुक्यांतील सदस्यसंख्या इतर तालुक्यांच्या तुलनेत अधिक असल्याने निवडणुकीत या भागांचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून या मतदारसंघांवर विशेष लक्ष केंद्रीत केले जात असल्याचे दिसून येत आहे.

सदस्य संख्यापनवेल - १२३ सदस्य कर्जत - ११३ सदस्य सावंतवाडी - ८५ सदस्य कणकवली - ७९ सदस्य रत्नागिरी - ७५ सदस्य चिपळूण - ६८ सदस्य कुडाळ - ५९ सदस्य अलिबाग - ५७ सदस्य राजापूर - ५५ सदस्य महाड - ५० सदस्य रोहा - ४८ सदस्य दापोली - ४८ सदस्य श्रीवर्धन - ४७ सदस्य माणगाव - ४६ सदस्य पेण - ३४ सदस्य खेड - ३१ सदस्य

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Raigad Times