Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आता 1,800  रुपये एवढाच पीएफ कापता येणार

आता 1,800 रुपये एवढाच पीएफ कापता येणार

सामना 2 weeks ago

र्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) पीएफच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यानुसार 15 हजार रुपये या कायदेशीर वेतन मर्यादेपर्यंत 12 टक्के पीएफ एवढेच योगदान कंपन्यांना घेता येईल.

म्हणजे, कोणाचे मूळ वेतन दरमहा 1 लाख रुपये असले तरीही 1,800 रुपये एवढीच पीएफची रक्कम कापता येईल. त्यापेक्षा जास्त योगदान द्यायचे असल्यास ते कर्मचाऱ्यासाठी ऐच्छिक असेल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana