सामना

आता 'हा' दिवस फाळणी भयावह स्मृती दिन म्हणून पाळण्यात येणार, पंतप्रधानांनी केली घोषणा

आता 'हा' दिवस फाळणी भयावह स्मृती दिन म्हणून पाळण्यात येणार, पंतप्रधानांनी केली घोषणा
  • 472d
  • 6 shares

देशाच्या फाळणीमुळे आपले प्राण गमावलेल्या आणि विस्थापित झालेल्या सर्वांना योग्य श्रद्धांजली म्हणून, त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ 14 ऑगस्ट हा दिवस 'फाळणी भयावह स्मृती दिन ' म्हणून पाळण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या दिवसाची घोषणा देशवासियांच्या वर्तमान आणि भावी पिढ्यांना फाळणीच्या वेळी लोकांना सोसाव्या लागलेल्या वेदना आणि दुःखाची आठवण करून देईल. त्या अनुषंगाने ,सरकारने 14 ऑगस्ट हा 'फाळणी भयावह स्मृती दिन ' म्हणून घोषित केला आहे. सोशल मीडियावर ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही महत्वाची घोषणा केली

पंतप्रधान म्हणाले, 'फाळणीची वेदना कधीच विसरता येणार नाही.

No Internet connection

Link Copied