Saturday, 12 Oct, 11.40 am सामना

क्रीडा
अनिल कुंबळे आता पंजाबच्या प्रशिक्षकपदी

हिंदुस्थानी क्रिकेट संघासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व किंग्ज इलेव्हन पंजाब संघांना मार्गदर्शन केल्यानंतर आता अनिल कुंबळे किंग्ज इलेव्हन पंजाबमधील क्रिकेटपटूंना कोचिंग देणार आहे. आयपीएलमधील या संघाचे सहमालक नेस वाडिया यांच्याकडून ही घोषणा शुक्रवारी करण्यात आली.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top