Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
असं झालं तर.  डिमॅट खात्यात नॉमिनी नाही?

असं झालं तर. डिमॅट खात्यात नॉमिनी नाही?

सामना 2 weeks ago

डिमॅटखात्यातनॉमिनीनसल्यासतुमचेखातेगोठवलेजाऊशकतेकिंवातुमच्यामृत्यूनंतरकुटुंबीयांनाशेअर्समिळवण्यातकायदेशीरअडचणींचासामनाकरावालागूशकतो.

सेबीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, नॉमिनीची माहिती किंवा ऑप्ट-आउटचा पर्याय न भरल्यास तुमचे डिमॅट खाते ट्रेडिंग किंवा व्यवहारासाठी लॉक केले जाऊ शकते.

खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी नसल्यास वारसांना शेअर्स हस्तांतरणासाठी सक्सेशन सर्टिफिकेट, विल किंवा कायदेशीर वारस प्रमाणपत्र दाखवावे लागते.

तुमच्या ब्रोकरच्या किंवा डिपॉझिटरीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन कधीही नॉमिनी जोडू शकता. एकापेक्षा जास्त नॉमिनी जोडल्यास, प्रत्येकाची टक्केवारी निश्चित करा.

आधार कार्ड नंबर टाका आणि मोबाईलवर आलेला OTP प्रविष्ट करून प्रक्रिया पूर्ण करा. तुम्ही अपडेट नॉमिनी येथे जाऊन नॉमिनीचे नाव अपडेट करू शकता.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana