Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
असं झालं तर. शेतजमिनीचे बक्षीसपत्र रद्द करायचे आहे.

असं झालं तर. शेतजमिनीचे बक्षीसपत्र रद्द करायचे आहे.

सामना 1 week ago

डीलधारीव्यक्तीआपल्यामुलांनाकिंवाविश्वासूंनाशेतजमीनबक्षीसपत्राद्वारेहस्तांतरितकरते. एकदास्वीकारलेलेआणिनोंदणीकृतझालेलेबक्षीसपत्रसहजपणेरद्दकरतायेतनाही.

कायद्याने बक्षीसपत्र काही विशिष्ट परिस्थितीत रद्द करण्याची मुभा आहे.

व्यक्ती दस्तऐवज करताना मानसिकदृष्टय़ा असमर्थ असल्याचे सिद्ध झाल्यास ते रद्द करता येऊ शकते.

बक्षीसपत्र फसवणूक, धमकी किंवा चुकीची माहिती देऊन केले असल्यास ते रद्द करता येऊ शकते. रद्द करण्यासाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागतो.

बक्षीसपत्र सर्व पुरावे, साक्षीदार आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. दोन्ही पक्षांची परस्पर संमती असल्यासच ते रद्द होऊ शकते.

ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट, 1882 मधील कलम 122 नुसार बक्षीसपत्र वैध ठरते. शेतजमीन असल्यास हे बक्षीसपत्र नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana