Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बांगलादेशींना हद्दपार करण्यासाठी तोडगा, फेरीवाल्यांना क्यूआर कोडचे ओळखपत्र

बांगलादेशींना हद्दपार करण्यासाठी तोडगा, फेरीवाल्यांना क्यूआर कोडचे ओळखपत्र

सामना 3 weeks ago

बांगलादेशींनाहद्दपारकरण्यासाठीमुंबईतीलफेरीवाल्यांनाक्यूआरकोडचेओळखपत्रदिलेजाणारआहे. हीप्रक्रियापाचआठवडय़ांतपूर्णकरा, असेआदेशउच्चन्यायालयानेबुधवारीमहापालिकेलादिले.

मुंबईतून बांगलादेशी फेरीवाल्यांना हद्दपार करण्यासाठी कठोर कारवाई केली जाणार आहे.

याकरिता फेरीवाल्यांना ओळखपत्र दिले जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान दोन महिन्यांचा अवधी लागेल, असे पालिकेने न्यायालयाला सांगितले. दोन महिने अवैध फेरीवाल्यांना खपवून घेतले जाणार नाही. पाच आठवडय़ात ही प्रक्रिया पूर्ण करा, असे न्या. अजय गडकरी व न्या. कमल खाता यांच्या खंडपीठाने पालिकेला बजावले.

बोगस ओळखपत्र बाळगणाऱया फेरीवाल्यांवर तत्काळ कारवाई होईल अशीही तरतूद करून ठेवा. जेणेकरून अशा बेकायदा कृतींना आळा बसेल, असेही न्यायालयाने पालिकेला सांगितले आहे. यावरील पुढील सुनावणी 10 जूनला होणार आहे.

फेरीवालाक्षेत्रातभीती

अधिकृतफेरीवालाक्षेत्रातबांगलादेशीवअवैधफेरीवालेशोधणेकठीणअसते. अशावेळीपोलिसांवरचहल्लाहोण्याचीशक्यताअसते, असादावाराज्यशासनानेकेलाआहे. त्यामुळेहीकारवाईकरणेआव्हानठरते. तेव्हायोग्यतीकारवाईकरण्याचीजबाबदारीपोलिसांचीचआहे, असेन्यायालयानेस्पष्टकेले. त्यामुळेसरकारआताकोणतीभूमिकाघेतेहेपहावेलागणारआहे.

खैरातवाटतालोकांच्याहितासाठीहीथोडेपैसेद्या!

मुंबईतहजारोफेरीवालेआहेत. त्यांचेओळखपत्रतयारकरण्यासाठीनिधीचीतरतूदकरावीलागेल, अशीसबबपालिकेनेदिली. हानिधीराज्यशासनानेद्यावा. तसेहीविविधयोजनांसाठीराज्यशासनखैरातवाटतअसते. सामान्यमाणसाच्याहितासाठीथोडेपैसेराज्यशासनानेद्यायलाचहवेत, असेखडेबोलन्यायालयानेसुनावले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana