Dailyhunt
चहा प्यायल्याने ऑसिडिटी होते.. हे करून पहा

चहा प्यायल्याने ऑसिडिटी होते.. हे करून पहा

सामना 5 days ago

काही जणांना चहा प्यायल्याने ऑसिडिटी होते. अशा वेळी चहा पिण्याच्या सवयींमध्ये काही बदल करा. चहा पिण्यापूर्वी एक ग्लास कोमट किंवा साधे पाणी प्या. चहा जास्त उकळवू नका. दिवसभरात 2 पेक्षा जास्त वेळा चहा पिणे टाळा.

चहामध्ये आले, गवती चहा किंवा वेलची घातल्यास पचन सुधारते. शक्य असल्यास आपण साखरेऐवजी गुळाचा चहा प्यायला हवा किंवा साखरेचे प्रमाण कमी करा. जेवण आणि चहा यामध्ये किमान एक तासाचे अंतर ठेवायला हवे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana