Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दादरमध्ये आज 'आवाज और एहसास'

दादरमध्ये आज 'आवाज और एहसास'

सामना 2 weeks ago

गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि बॉलीवूडच्या ट्रजेडी क्वीन मीनाकुमारी यांना सांगीतिक मानवंदना देण्यासाठी 'आवाज और एहसास' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेली आणि मीनाकुमारी यांच्यावर चित्रित झालेली गाणी या कार्यक्रमात सादर केली जाणार आहेत.

कार्यक्रमाची संकल्पना आणि म्युझिक अरेंजमेंट कमलेश भडकमकर यांचे असून शरयू दाते, श्रद्धा वैद्य, डॉ. जय आजगावकर यावेळी गाणी सादर करतील. हा कार्यक्रम उद्या, शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात होणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana